Jump to content

अरेना पर्नांबुको

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अरेना पर्नांबुको
Itaipava Arena Pernambuco
पूर्ण नाव Estádio Governador Carlos Wilson Rocha de Queirós Campos
स्थान रेसिफे, पर्नांबुको, ब्राझिल
गुणक 8°2′24″S 35°00′29″W / 8.04000°S 35.00806°W / -8.04000; -35.00806
उद्घाटन २२ मे २०१३
आसन क्षमता ४६,१५४
वापरकर्ते संघ/स्पर्धा
२०१४ फिफा विश्वचषक

अरेना पर्नांबुको (पोर्तुगीज: Estádio Governador Carlos Wilson Rocha de Queirós Campos) हे ब्राझिल देशाच्या रेसिफे शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे.

२०१४ विश्वचषक

[संपादन]
तारीख वेळ (यूटीसी−०३:००) संघ #1 निकाल. संघ #2 फेरी प्रेक्षकसंख्या
जून 14, 201422:00कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआरसामना 6जपानचा ध्वज जपानगट क
जून 20, 201413:00इटलीचा ध्वज इटलीसामना 24कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिकागट ड
जून 23, 201417:00क्रोएशियाचा ध्वज क्रोएशियासामना 34मेक्सिकोचा ध्वज मेक्सिकोगट अ
जून 26, 201413:00Flag of the United States अमेरिकासामना 45जर्मनीचा ध्वज जर्मनीगट ग
जून 29, 201417:00गट ड विजेतासामना 52गट क उपविजेता१६ संघांची फेरी

बाह्य दुवे

[संपादन]