१९६६ फिफा विश्वचषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The Queen presents the 1966 World Cup to England Captain, Bobby Moore. (7936243534).jpg


१९६६ फिफा विश्वचषक
World Cup 1966
स्पर्धा माहिती
यजमान देश इंग्लंड ध्वज इंग्लंड
तारखा ११ जुलै३० जुलै
संघ संख्या १६
स्थळ ८ (७ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (१ वेळा)
उपविजेता पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी
तिसरे स्थान पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
चौथे स्थान Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ
इतर माहिती
एकूण सामने ३२
एकूण गोल ८९ (२.७८ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या १६,३५,००० (५१,०९४ प्रति सामना)

१९६६ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची आठवी आवृत्ती युनायटेड किंग्डमच्या इंग्लंड देशामध्ये ११ जुलै ते ३० जुलै १९६६ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ५७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

यजमान इंग्लंडने अंतिम फेरीच्या सामन्यात पश्चिम जर्मनीला ४–२ असे पराभूत करून आपले पहिले अजिंक्यपद मिळवले. यजमान देशाने विश्वचषक जिंकण्याची ही केवळ दुसरीच वेळ होती (१९३४ इटली नंतर).

पात्र संघ[संपादन]

आफ्रिका खंडातील बारा देशांनी ह्या विश्वचषकावर बहिष्कार टाकला होता. पोर्तुगालउत्तर कोरिया देशांचा हा पहिलाच विश्वचषक होता तर युगोस्लाव्हियाचेकोस्लोव्हाकिया हे संघ पात्रता फेरीचा अडथळा ओलांडण्यास असमर्थ ठरले.

गट अ गट ब गट क गट ड

यजमान शहरे[संपादन]

इंग्लंडच्या सात शहरांमधील ८ स्टेडियममध्ये सामने खेळवण्यात आले.

१९६६ फिफा विश्वचषक is located in इंग्लंड
वेंब्ली
वेंब्ली
व्हाईट सिटी स्टेडियम
व्हाईट सिटी स्टेडियम
ओल्ड ट्रॅफर्ड
ओल्ड ट्रॅफर्ड
गूडीसन पार्क
गूडीसन पार्क
रॉकर पार्क
रॉकर पार्क
आयर्सम पार्क
आयर्सम पार्क
व्हिला पार्क
व्हिला पार्क
हिल्सबोरो
हिल्सबोरो
लंडन बर्मिंगहॅम शेफील्ड
वेंब्ली मैदान व्हाइट सिटी स्टेडियम व्हिला पार्क हिल्सबोरो स्टेडियम
51°33′20″N 0°16′47″W / 51.55556°N 0.27972°W / 51.55556; -0.27972 (Wembley Stadium) 51°33′20″N 0°16′47″W / 51.55556°N 0.27972°W / 51.55556; -0.27972 (White City स्टेडियम) 52°30′33″N 1°53′5″W / 52.50917°N 1.88472°W / 52.50917; -1.88472 (Villa Park) 53°24′41″N 1°30′2″W / 53.41139°N 1.50056°W / 53.41139; -1.50056 (Hillsborough)
क्षमता:100,000 क्षमता: 76,567 क्षमता:55,000 क्षमता: 42,730
Old Wembley Stadium (external view).jpg White City Stadium 1908.jpg Villa Park 1907.jpg Hillsborough Clock.JPG
मँचेस्टर लिव्हरपूल संडरलँड मिडल्सब्रो
ओल्ड ट्रॅफर्ड गूडिसन पार्क रॉकर पार्क आयर्सम पार्क
53°27′47″N 2°17′29″W / 53.46306°N 2.29139°W / 53.46306; -2.29139 (Old Trafford) 53°25′50.95″N 2°57′38.98″W / 53.4308194°N 2.9608278°W / 53.4308194; -2.9608278 (Goodison Park) 54°54′52″N 1°23′18″W / 54.9144°N 1.3882°W / 54.9144; -1.3882 (Roker Park) 54°33′51″N 1°14′49″W / 54.56417°N 1.24694°W / 54.56417; -1.24694 (Ayresome Park)
क्षमता: 42,730 क्षमता: 70,000 क्षमता: 40,310 क्षमता: 40,310
Stretford end 1992.JPG Goodisonview1.JPG Roker Park August 1976.jpg East Stand, Ayresome Park.jpg

स्पर्धेचे स्वरूप[संपादन]

ह्या स्पर्धेमध्ये १६ पात्र संघांना ४ गटांत विभागण्यात आले व साखळी पद्धतीने लढती घेतल्या गेल्या. प्रत्येक गटामधील २ सर्वोत्तम संघांना उपांत्य-पूर्व फेरीत प्रवेश मिळाला.

बाद फेरी निकाल[संपादन]

उपांत्य पुर्व उपांत्य अंतिम
                   
२३ जुलै – लंडन        
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड  1
२६ जुलै– लंडन
 आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना  0  
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड  2
२३ जुलै – लिव्हरपूल
   पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल  1  
 पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल  5
३० जुलै – लंडन
 उत्तर कोरियाचा ध्वज उत्तर कोरिया  3  
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (अवे)  4
२३ जुलै – शेफील्ड
   पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी  2
 पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी  4
२५ जुलै – लिव्हरपूल
 उरुग्वेचा ध्वज उरुग्वे  0  
 पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी  2 तिसरे स्थान
२३ जुलै – संडरलँड
   Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ  1  
 Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ  2  पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल  2
 हंगेरीचा ध्वज हंगेरी  1    Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ  1
२८ जुलै – लंडन


बाह्य दुवे[संपादन]