Jump to content

नोएल व्हायादारेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नोएल एदुआर्दो व्हायदारेस बोनिया (स्पॅनिश: Noel Eduardo Valladares Bonilla; ३ मे १९७७ (1977-05-03)) हा एक होन्डुरन फुटबॉलपटू आहे. होन्डुरास राष्ट्रीय संघामध्ये गोलरक्षक असलेला व्हायादारेसने आजवर १२२ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये गोलरक्षण केले आहे.

बाह्य दुवे[संपादन]