एदुआर्दो व्हर्गास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एदुआर्दो हेसुस व्हर्गास रोहास (स्पॅनिश: Eduardo Jesús Vargas Rojas; जन्म: २० नोव्हेंबर, १९८९ (1989-11-20), सान्तियागो, चिली) हा एक चिलीयन फुटबॉलपटू आहे. २०१० सालापासून चिली संघाचा भाग असलेला व्हर्गास २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये चिलीसाठी खेळला आहे.

क्लब पातळीवर व्हर्गास २०१२ पासून इटलीच्या सेरी आमधील एस.एस.सी. नापोली ह्या क्लबासाठी खेळत आहे.

बाह्य दुवे[संपादन]