Jump to content

२०१४ फिफा विश्वचषक गट इ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेच्या इ गटात स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड, इक्वेडोरचा ध्वज इक्वेडोर, फ्रान्सचा ध्वज फ्रान्स आणि होन्डुरासचा ध्वज होन्डुरास या देशांचे संघ होते. यातील साखळी सामने १५-२५ जून, २०१४ दरम्यान खेळले गेले.

संघ[संपादन]

मानांकन संघ पात्रता निकष पात्रता दिनांक पात्रता
कितव्यांदा
शेवटचे प्रदर्शन आत्तापर्यंतची
सर्वोत्कृष्ट प्रदर्शन
फिफा गुणांकन (ऑक्टोबर १३, २०१३)
इ1 (seed) स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड युएफा गट इ विजेते 11 ऑक्टोबर 2013 १० २०१० उपांत्यपूर्व फेरी (१९३४, १९३८, १९५४) 7
इ2 इक्वेडोरचा ध्वज इक्वेडोर कॉन्मेबॉल साखळी फेरी चौथे स्थान 15 ऑक्टोबर 2013 २००६ १६ संघांची फेरी (२००६) 22
इ3 फ्रान्सचा ध्वज फ्रान्स युएफा दुसरी फेरी विजेते 19 November 2013 १४ २०१० विजेते (१९९८) 21
इ4 होन्डुरासचा ध्वज होन्डुरास कॉन्ककॅफ चौथी फेरी तिसरे स्थान 15 ऑक्टोबर 2013 २०१० साखळी फेरी (१९८२, २०१०) 34

सामने आणि निकाल[संपादन]

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स 3 2 1 0 8 2 +6 7
स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड 3 2 0 1 7 6 +1 6
इक्वेडोरचा ध्वज इक्वेडोर 3 1 1 1 3 3 0 4
होन्डुरासचा ध्वज होन्डुरास 3 0 0 3 1 8 −7 0

१५ जून २०१४
१६:००
फ्रान्स Flag of फ्रान्स ३ – ० होन्डुरासचा ध्वज होन्डुरास
बेन्झेमा Goal ४५' (पेनल्टी)७२'
व्हायादारेस Goal ४८' (स्वगोल)
अहवाल
एस्तादियो बेईरा-रियो, पोर्तू अलेग्री
प्रेक्षक संख्या: ४३,०१२
पंच: ब्राझील सांद्रो रिच्ची


२० जून २०१४
१९:००
होन्डुरास Flag of होन्डुरास १ – २ इक्वेडोरचा ध्वज इक्वेडोर
कोस्त्ली Goal ३१' अहवाल वालेन्सिया Goal ३४'६५'
अरेना दा बायशादा, कुरितिबा
प्रेक्षक संख्या: ३९,२२४
पंच: ऑस्ट्रेलिया बेन विल्यम्स

२५ जून २०१४
१७:००
होन्डुरास Flag of होन्डुरास ० – ३ स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड
अहवाल शकिरी Goal 6'31'71'
अरेना दा अमेझोनिया, मानौस
प्रेक्षक संख्या: ४०,३२२
पंच: आर्जेन्टिना नेस्तोर पिताना

२५ जून २०१४
१७:००
इक्वेडोर Flag of इक्वेडोर ० – ० फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
अहवाल


बाह्य दुवे[संपादन]