२०१० फिफा विश्वचषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१० फिफा विश्वचषक
स्पर्धा माहिती
यजमान देश दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
तारखा जून ११जुलै ११
संघ संख्या ३२ (६ परिसंघांपासुन)
स्थळ १० (९ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता स्पेनचा ध्वज स्पेन (1 वेळा)
उपविजेता Flag of the Netherlands नेदरलँड्स
तिसरे स्थान जर्मनीचा ध्वज जर्मनी
चौथे स्थान उरुग्वेचा ध्वज उरुग्वे
इतर माहिती
एकूण सामने ६४
एकूण गोल १४५ (२.२७ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या ३१,७८,८५६ (४९,६७० प्रति सामना)
सर्वाधिक गोल जर्मनी थॉमस मुलर
स्पेन डेव्हिड व्हिया
नेदरलँड्स वेस्ली स्नायडर
उरुग्वे दिएगो फोर्लन
(५ गोल)[१]
सर्वोत्तम खेळाडू उरुग्वे दिएगो फोर्लन

२०१० फिफा विश्वचषक ही जून ११ ते जुलै ११, इ.स. २०१० दरम्यान खेळली गेलेली जगातील अग्रणीय फुटबॉल स्पर्धा होती. दक्षिण आफ्रिकेत खेळली गेलेली ही स्पर्धा फिफा विश्वचषक स्पर्धेची १९वी आवृत्ती होती. ही स्पर्धा प्रथमच आफ्रिकेत खेळली गेली. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी फिफाच्या २०८ सदस्य राष्ट्रांपैकी २०४ राष्ट्रांनी भाग घेतला. पात्रता फेरी ऑगस्ट २००७ पासून सुरू होती. स्पेनचा ध्वज स्पेनने अंतिम सामन्यात Flag of the Netherlands नेदरलँड्सवर १-०ने मात करून विजेतेपद मिळवले.

यजमानपद निवड

मतदान
देश मते
दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका १४
मोरोक्को ध्वज मोरोक्को १०
इजिप्त ध्वज इजिप्त
 • ट्युनिसिया ध्वज ट्युनिसिया सहयजमानपद नाकारल्याने मे ८, २००४ रोजी माघार घेतली.
 • लीबिया ध्वज लीबिया पात्रतानिकष नसल्याने तसेच सहयजमानपद मागितल्यामुळे नकार देण्यात आला.

पात्रता

यजमान असल्यामुळे दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका मुख्य स्पर्धेसाठी आपोआप पात्र झाला. मागील स्पर्धेप्रमाणे यावेळीही गतविजेता संघाला आपोआप प्रवेश देण्यात आला नव्हता, त्यामुळे इटलीचा ध्वज इटलीनेही पात्रताफेरीतून प्रवेश मिळवला.

नोव्हेंबर २५, २००७ रोजी दर्बान येथे पात्रताफेरीच्या सामन्यांचे वेळापत्रक ठरले होते

पात्र संघ

मुख्य स्पर्धेत भाग घेण्यास खालील ३२ देश पात्र ठरले.

पात्र ठरलेले संघ निळ्या रंगात

विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच भाग घेणारा एकही देश नसलेला हा प्रथमच विश्वचषक आहे. स्लोव्हाकियाचा ध्वज स्लोव्हाकिया आणि सर्बियाचा ध्वज सर्बिया हे देश पूर्वी इतर देशांचा भाग असताना खेळले होते.

पारितोषिक रक्कम आणि क्लबांचा मोबदला

२०१० फिफा विश्वचषकात एकूण ४२ कोटी अमेरिकन डॉलरची पारितोषिके दिली गेली. २००६च्या स्पर्धेपेक्षा हा आकडा ६०%ने मोठा आहे.[२] स्पर्धेतील प्रत्येक संघाला सामने सुरू होण्याआधीच १० लक्ष अमेरिकन डॉलर देण्यात आले. साखळी सामन्यांनंतर बाहेर पडलेल्या संघांना प्रत्येकी ८० लाख डॉलर मिळाले. इतर संघांची कमाई अशी होती:[२]

 • उप-उपांत्यपूर्व (सोळा संघांची फेरी) - ९० लाख डॉलर
 • उपांत्यपूर्व फेरी - १ कोटी ८० लाख डॉलर
 • उपांत्य फेरी - २ कोटी डॉलर
 • तिसरा क्रमांक - २ कोटी ४० लाख डॉलर
 • विश्वविजेता - ३ कोटी डॉलर

याशिवाय फिफाने आपल्या इतिहासात पहिल्यांदाच खाजगी क्लबांना त्यांच्या खेळाडूंना आपआपल्या राष्ट्रीय संघांकडून खेळू दिल्याबद्दल मोबदला दिला. २ कोटी ६० लाख युरोचा हा एकूण मोबदला दर खेळाडू दर दिवशी १,००० युरो दिल्यासारखा होता.[३]

२००८मध्ये फिफा आणि युरोपीय फुटबॉल क्लबच्या प्रतिनिधींमधील समझोत्यांनंतर हा निर्णय घेण्यात आला. याच्या बदल्यात क्लबांनी जी-१४ ही आपली संघटना बरखास्त केली आणि २००५पासूनचे फिफा विरुद्ध आपल्या खेळाडूंना झालेल्या इजांच्या मोबदल्याचे दावे मागे घेतले. बेल्जियमच्या शार्लेरुआ एस.सी. या क्लबच्या अब्देलमजिद ऊल्मर्स या खेळाडूला २००४ मधिल सरावाच्या सामन्यातील दुखापत किंवा न्यूकॅसल युनायटेडच्या मायकेल ओवेनला २००६च्या स्पर्धेतील दुखापत ही याची उदाहरणे होत.[४][५][६]

स्पर्धेचा प्रतिनिधी

झाकुमी, २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेचा प्रतिनिधी

झाकुमी हा १५ वर्षे वयाचा मानवसदृश चित्ता २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेचा प्रतिनिधी आहे. याचा जन्मदिनांक १६ जून, १९९४ (1994-06-16) (वय: २९) हा मानला जातो. झाकुमी नावातील झा हा भाग दक्षिण आफ्रिकेच्या za या आंतरराष्ट्रीय लघुरुप तर कुमी हा भाग अनेक आफ्रिकन भाषांतील दहा अंकाच्या उच्चारातून घेण्यात आला आहे.[७] झाकुमीचे पिवळे अंग व हिरवे केस यजमान देशाच्या गणवेशाला साजेसे आहेत.

जून १६ हा झाकुमीचा वाढदिवस दक्षिण आफ्रिकेतील युवा दिन आहे. याच दिवशी दक्षिण आफ्रिकेचा दुसरा साखळी सामना खेळला जाईल. १९९४ हे झाकुमीचे जन्म वर्ष दक्षिण आफ्रिकेतील वंशभेद नसलेल्या सर्वप्रथम निवडणुकांचे प्रतीक आहे.[८]

झाकुमीचा खेळ खिलाडुपणाचा. हे झाकुमीचे ब्रीदवाक्य आहे. २००९ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धेदरम्यान हे ब्रीदवाक्य दाखवण्यात आले होते.[८]

स्पर्धेचा चेंडू

मुख्य पान: अदिदास जबुलानी

आदिदास या कंपनीने तयार केलेला जबुलानी हा चेंडू स्पर्धेत वापरण्यात आला. इसिझुलू भाषेत जबुलानीचा अर्थ सगळ्यांना आनंदित करणारा असा होतो. तांत्रिकदृष्ट्या प्रगत असलेल्या या चेंडूत अकरा या आकड्याचे महत्त्व विशेष होते. अदिदासने तयार केलेला हा अकरावा अधिकृत चेंडू आहे. यावर खेळातील अकरा खेळाडू व दक्षिण आफ्रिकेतील अकरा राजमान्य भाषांचे प्रतीक असलेले अकरा रंग आहेत. ही स्पर्धा जूनच्या अकरा तारखेस सुरू होउन जुलैच्या अकरा तारखेला संपली.[९]

या चेंडूवर टीकाही झाली आहे. एफ.सी. बार्सेलोनाच्या गोलरक्षक व्हिक्टर वाल्देसचे म्हणणे आहे की मला या चेंडूची भिती वाटते, हा बेभरवशाचा आहे.[१०]

मैदाने

२००५मध्ये आयोजकांनी तेरा मैदानांची प्राथमिक यादी जाहीर केली. यात ब्लूमफाँटेन, केप टाउन, दर्बान, जोहान्सबर्ग (दोन मैदाने), किंबर्ली, नेल्सप्रुइट, ओर्कनी, पोलोक्वाने, पोर्ट एलिझाबेथ, प्रिटोरिया आणि रुस्टेनबर्गचा समावेश होता. मार्च १७, २००६ रोजी यातील दहा मैदानांची निवड करण्यात आली.[११]

जोहान्सबर्ग दर्बान केप टाउन जोहान्सबर्ग प्रिटोरिया
सॉकर सिटी मोझेस मभिंदा मैदान केप टाउन मैदान इलिस पार्क मैदान लोफ्टस वर्सफेल्ड मैदान
26°14′5.27″S 27°58′56.47″E / 26.2347972°S 27.9823528°E / -26.2347972; 27.9823528 (Soccer City) 29°49′46″S 31°01′49″E / 29.82944°S 31.03028°E / -29.82944; 31.03028 (Moses Mabhida Stadium) 33°54′12.46″S 18°24′40.15″E / 33.9034611°S 18.4111528°E / -33.9034611; 18.4111528 (Cape Town Stadium) 26°11′51.07″S 28°3′38.76″E / 26.1975194°S 28.0607667°E / -26.1975194; 28.0607667 (Ellis Park Stadium) 25°45′12″S 28°13′22″E / 25.75333°S 28.22278°E / -25.75333; 28.22278 (Loftus Versfeld Stadium)
क्षमता: ९१,१४१ क्षमता: ७०,००० क्षमता: ६९,०७० क्षमता: ६२,५६७ क्षमता: ५१,७६०
पोर्ट एलिझाबेथ ब्लूमफाँटेन पोलोक्वाने नेल्सप्रुइट रुस्टेनबर्ग
नेल्सन मंडेला बे मैदान फ्री स्टेट मैदान पीटर मोकाबा मैदान म्बोंबेला मैदान रॉयल बफोकेंग मैदान
33°56′16″S 25°35′56″E / 33.93778°S 25.59889°E / -33.93778; 25.59889 (Nelson Mandela Bay Stadium) 29°07′02.25″S 26°12′31.85″E / 29.1172917°S 26.2088472°E / -29.1172917; 26.2088472 (Free State Stadium) 23°55′29″S 29°28′08″E / 23.924689°S 29.468765°E / -23.924689; 29.468765 (Peter Mokaba Stadium) 23°55′29″S 29°28′08″E / 23.9247°S 29.4688°E / -23.9247; 29.4688 (Mbombela Stadium) 25°34′43″S 27°09′39″E / 25.5786°S 27.1607°E / -25.5786; 27.1607 (Royal Bafokeng Stadium)
क्षमता: ४८,००० क्षमता: 48,000 क्षमता: 46,000 क्षमता: 43,500 क्षमता: 42,000

मानांकन आणि गटविभागणी

गट १ (यजमान आणि पहिले सात उच्चमानांकित) गट २ (एशिया, उत्तर अमेरिका आणि ओशनिया) गट ३ (आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका) गट ४ (युरोप)

दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
ब्राझीलचा ध्वज ब्राझील
स्पेनचा ध्वज स्पेन
Flag of the Netherlands नेदरलँड्स
इटलीचा ध्वज इटली
जर्मनीचा ध्वज जर्मनी
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
जपानचा ध्वज जपान
उत्तर कोरियाचा ध्वज उत्तर कोरिया
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
होन्डुरासचा ध्वज होन्डुरास
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
Flag of the United States अमेरिका
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड

अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया
कामेरूनचा ध्वज कामेरून
कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर
घानाचा ध्वज घाना
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
चिलीचा ध्वज चिली
पेराग्वेचा ध्वज पेराग्वे
उरुग्वेचा ध्वज उरुग्वे

डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
ग्रीसचा ध्वज ग्रीस
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
सर्बियाचा ध्वज सर्बिया
स्लोव्हाकियाचा ध्वज स्लोव्हाकिया
स्लोव्हेनियाचा ध्वज स्लोव्हेनिया
स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड

डिसेंबर ४, इ.स. २००९ रोजी संध्याकाळी ७ वाजता केपटाउन येथे संघांची गटांमध्ये विभागणी करण्यात आली.[१२] दक्षिण आफ्रिकेची अभिनेत्री चार्लीझ थेरॉन आणि फिफाच्या सचिव जेरोम व्हाल्के यांनी ही विभागणी जाहीर केली.[१३] गटांची विभागणी ठरवणारे गोल डेव्हिड बेकहॅम, हेल गेब्रेसिलासी, मखाया न्तिनी, मॅथ्यू बूथ आणि सिंफिवे ड्लुड्लु यांनी निवडले.[१४]

पंच

फिफाने स्पर्धेसाठी नेमलेले पंच खालील प्रमाणे आहेत:[१५]

सामने

सर्व वेळा दक्षिण आफ्रिका प्रमाण वेळ (यूटीसी+२)

साखळी सामने

 • सा = सामने खेळले
 • वि = विजय
 • अण = समसमान सामने
 • हा = हार
 • गोके = गोले केले
 • गोझा = गोल झाले
 • गोफ = गोल फरक (गोके−गोझा)
 • गुण = गुण

प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचा संघ (हिरवा रंग) १६ संघांच्या फेरी साठी पात्र.

टाय-ब्रेकर

विश्वचषक स्पर्धे साठी टाय ब्रेकर खालिल प्रमाणे ठरवण्यात येईल.[१६]

 1. साखळी सामन्यातील गुण;
 2. साखळी सामन्यातील गोल फरक;
 3. साखळी सामन्यात केलेले गोल.
 4. टाय संघात झालेल्या सामन्यातील गुण;
 5. टाय संघात झालेल्या सामन्यातील गोल फरक;
 6. टाय संघात झालेल्या सामन्यातील सर्वाधिक गोल;
 7. drawing of lots by the FIFA Organising Committee or play-off depending on time schedule.

गट अ

संघ
सा वि सम हा गोके गोझा गोफ गुण
उरुग्वेचा ध्वज उरुग्वे +४
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको +१
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका −२
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स −३


११ जून २०१०
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका १-१ मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको सॉकर सिटी, जोहान्सबर्ग
उरुग्वे Flag of उरुग्वे ०-० फ्रान्सचा ध्वज फ्रान्स केप टाउन मैदान, केप टाउन
१६ जून २०१०
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका ०-३ उरुग्वेचा ध्वज उरुग्वे लोफ्टस वर्सफेल्ड मैदान, प्रिटोरिया
१७ जून २०१०
फ्रान्स Flag of फ्रान्स ०-२ मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको पीटर मोकाबा मैदान, पोलोक्वाने
२२ जून २०१०
मेक्सिको Flag of मेक्सिको ०-१ उरुग्वेचा ध्वज उरुग्वे रॉयल बफोकेंग मैदान, रुस्टेनबर्ग
फ्रान्स Flag of फ्रान्स १-२ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका फ्री स्टेट मैदान, ब्लूमफाँटेन

गट ब

संघ
सा वि सम हा गोके गोझा गोफ गुण
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना +६
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया −१
ग्रीसचा ध्वज ग्रीस −३
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया −२


१२ जून २०१०
दक्षिण कोरिया Flag of दक्षिण कोरिया २-० ग्रीसचा ध्वज ग्रीस नेल्सन मंडेला बे मैदान, पोर्ट एलिझाबेथ
आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना १-० नायजेरियाचा ध्वज नायजेरिया इलिस पार्क मैदान, जोहान्सबर्ग
१७ जून २०१०
आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना ४-१ दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया सॉकर सिटी, जोहान्सबर्ग
ग्रीस Flag of ग्रीस २-१ नायजेरियाचा ध्वज नायजेरिया फ्री स्टेट मैदान, ब्लूमफाँटेन
२२ जून २०१०
नायजेरिया Flag of नायजेरिया २-२ दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया मोझेस मभिंदा मैदान, दर्बान
ग्रीस Flag of ग्रीस ०-२ आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना पीटर मोकाबा मैदान, पोलोक्वाने

गट क

संघ
सा वि सम हा गोके गोझा गोफ गुण
Flag of the United States अमेरिका +१
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड +१
स्लोव्हेनियाचा ध्वज स्लोव्हेनिया
अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया −२


१२ जून २०१०
इंग्लंड Flag of इंग्लंड १-१ Flag of the United States अमेरिका रॉयल बफोकेंग मैदान, रुस्टेनबर्ग
१३ जून २०१०
अल्जीरिया Flag of अल्जीरिया ०-१ स्लोव्हेनियाचा ध्वज स्लोव्हेनिया पीटर मोकाबा मैदान, पोलोक्वाने
१८ जून २०१०
स्लोव्हेनिया Flag of स्लोव्हेनिया २-२ Flag of the United States अमेरिका इलिस पार्क मैदान, जोहान्सबर्ग
इंग्लंड Flag of इंग्लंड ०-० अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया केप टाउन मैदान, केप टाउन
२३ जून २०१०
स्लोव्हेनिया Flag of स्लोव्हेनिया ०-१ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड नेल्सन मंडेला बे मैदान, पोर्ट एलिझाबेथ
अमेरिका Flag of the United States १-० अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया लोफ्टस वर्सफेल्ड मैदान, प्रिटोरिया

गट ड

संघ
सा वि सम हा गोके गोझा गोफ गुण
जर्मनीचा ध्वज जर्मनी +४
घानाचा ध्वज घाना
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया −३
सर्बियाचा ध्वज सर्बिया −१


१३ जून २०१०
सर्बिया Flag of सर्बिया ०-१ घानाचा ध्वज घाना लोफ्टस वर्सफेल्ड मैदान, प्रिटोरिया
जर्मनी Flag of जर्मनी ४-० ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया मोझेस मभिंदा मैदान, दर्बान
१८ जून २०१०
जर्मनी Flag of जर्मनी ०-१ सर्बियाचा ध्वज सर्बिया नेल्सन मंडेला बे मैदान, पोर्ट एलिझाबेथ
१९ जून २०१०
घाना Flag of घाना १-१ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया रॉयल बफोकेंग मैदान, रुस्टेनबर्ग
२३ जून २०१०
घाना Flag of घाना ०-१ जर्मनीचा ध्वज जर्मनी सॉकर सिटी, जोहान्सबर्ग
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया २-१ सर्बियाचा ध्वज सर्बिया बोंबेला मैदान, नेल्सप्रुइट

गट इ

संघ
सा वि सम हा गोके गोझा गोफ गुण
Flag of the Netherlands नेदरलँड्स +४
जपानचा ध्वज जपान +२
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क −३
कामेरूनचा ध्वज कामेरून −३


१४ जून २०१०
नेदरलँड्स Flag of the Netherlands २-० डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क सॉकर सिटी, जोहान्सबर्ग
जपान Flag of जपान १-० कामेरूनचा ध्वज कामेरून फ्री स्टेट मैदान, ब्लूमफाँटेन
१९ जून २०१०
नेदरलँड्स Flag of the Netherlands १-० जपानचा ध्वज जपान मोझेस मभिंदा मैदान, दर्बान
कामेरून Flag of कामेरून १-२ डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क लोफ्टस वर्सफेल्ड मैदान, प्रिटोरिया
२४ जून २०१०
डेन्मार्क Flag of डेन्मार्क १-३ जपानचा ध्वज जपान रॉयल बफोकेंग मैदान, रुस्टेनबर्ग
कामेरून Flag of कामेरून १-२ Flag of the Netherlands नेदरलँड्स केप टाउन मैदान, केप टाउन

गट फ

संघ
सा वि सम हा गोके गोझा गोफ गुण
पेराग्वेचा ध्वज पेराग्वे +२
स्लोव्हाकियाचा ध्वज स्लोव्हाकिया −१
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
इटलीचा ध्वज इटली −१


१४ जून २०१०
इटली Flag of इटली १-१ पेराग्वेचा ध्वज पेराग्वे केप टाउन मैदान, केप टाउन
१५ जून २०१०
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड १-१ स्लोव्हाकियाचा ध्वज स्लोव्हाकिया रॉयल बफोकेंग मैदान, रुस्टेनबर्ग
२० जून २०१०
स्लोव्हाकिया Flag of स्लोव्हाकिया ०-२ पेराग्वेचा ध्वज पेराग्वे फ्री स्टेट मैदान, ब्लूमफाँटेन
इटली Flag of इटली १-१ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड बोंबेला मैदान, नेल्सप्रुइट
२४ जून २०१०
स्लोव्हाकिया Flag of स्लोव्हाकिया ३-२ इटलीचा ध्वज इटली इलिस पार्क मैदान, जोहान्सबर्ग
पेराग्वे Flag of पेराग्वे ०-० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पीटर मोकाबा मैदान, पोलोक्वाने

गट ग

संघ
सा वि सम हा गोके गोझा गोफ गुण
ब्राझीलचा ध्वज ब्राझील +३
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल +७
कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर +१
उत्तर कोरियाचा ध्वज उत्तर कोरिया १२ −११


१५ जून २०१०
कोत द'ईवोआर Flag of कोत द'ईवोआर ०-० पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल नेल्सन मंडेला बे मैदान, पोर्ट एलिझाबेथ
ब्राझील Flag of ब्राझील २-१ उत्तर कोरियाचा ध्वज उत्तर कोरिया इलिस पार्क मैदान, जोहान्सबर्ग
२० जून २०१०
ब्राझील Flag of ब्राझील ३-१ कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर सॉकर सिटी, जोहान्सबर्ग
२१ जून २०१०
पोर्तुगाल Flag of पोर्तुगाल ७-० उत्तर कोरियाचा ध्वज उत्तर कोरिया केप टाउन मैदान, केप टाउन
२५ जून २०१०
पोर्तुगाल Flag of पोर्तुगाल ०-० ब्राझीलचा ध्वज ब्राझील मोझेस मभिंदा मैदान, दर्बान
उत्तर कोरिया Flag of उत्तर कोरिया ०-३ कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर बोंबेला मैदान, नेल्सप्रुइट

गट ह

संघ
सा वि सम हा गोके गोझा गोफ गुण
स्पेनचा ध्वज स्पेन +२
चिलीचा ध्वज चिली +१
स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड
होन्डुरासचा ध्वज होन्डुरास −३


१६ जून २०१०
होन्डुरास Flag of होन्डुरास १-० चिलीचा ध्वज चिली बोंबेला मैदान, नेल्सप्रुइट
स्पेन Flag of स्पेन ०-१ स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड मोझेस मभिंदा मैदान, दर्बान
२१ जून २०१०
चिली Flag of चिली १-० स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड नेल्सन मंडेला बे मैदान, पोर्ट एलिझाबेथ
स्पेन Flag of स्पेन २-० होन्डुरासचा ध्वज होन्डुरास इलिस पार्क मैदान, जोहान्सबर्ग
२५ जून २०१०
चिली Flag of चिली १-२ स्पेनचा ध्वज स्पेन लोफ्टस वर्सफेल्ड मैदान, प्रिटोरिया
स्वित्झर्लंड Flag of स्वित्झर्लंड ०-० होन्डुरासचा ध्वज होन्डुरास फ्री स्टेट मैदान, ब्लूमफाँटेन

बाद फेरी

१६ संघाची फेरी उपांत्य-पूर्व फेरी उपांत्य फेरी अंतिम फेरी
                           
२६ जून – पो.ए. (सामना ४९)            
 उरुग्वेचा ध्वज उरुग्वे  
२ जुलै – जोहान्सबर्ग (सामना ५८)
 दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया  १  
 उरुग्वेचा ध्वज उरुग्वे  १(४)
२६ जून – रुस्टेनबर्ग (सामना ५०)
   घानाचा ध्वज घाना  १(२)  
 Flag of the United States अमेरिका  १
६ जुलै – केप टाउन (सामना ६१)
 घानाचा ध्वज घाना    
  उरुग्वेचा ध्वज उरुग्वे   २
२८ जून – दर्बान (सामना ५३)
    Flag of the Netherlands नेदरलँड्स    
 Flag of the Netherlands नेदरलँड्स  
२ जुलै – पोर्ट एलिझाबेथ (सामना ५७)
 स्लोव्हाकियाचा ध्वज स्लोव्हाकिया   १  
 Flag of the Netherlands नेदरलँड्स  
२८ जून – जोहान्सबर्ग (सामना ५४)
   ब्राझीलचा ध्वज ब्राझील  १  
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील  
११ जुलै – जोहान्सबर्ग (सामना ६४)
 चिलीचा ध्वज चिली  ०  
 Flag of the Netherlands नेदरलँड्स   ०
२७ जून – जोहान्सबर्ग (सामना ५२)
   स्पेनचा ध्वज स्पेन  
 आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना  
३ जुलै – केप टाउन (सामना ५९)
 मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको   १  
 आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना   ०
२७ जून – ब्लूमफाँटेन (सामना ५१)
   जर्मनीचा ध्वज जर्मनी    
 जर्मनीचा ध्वज जर्मनी  
७ जुलै – दर्बान (सामना ६२)
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड  १  
  जर्मनीचा ध्वज जर्मनी   ०
२९ जून – प्रिटोरिया (सामना ५५)
   स्पेनचा ध्वज स्पेन     तिसरे स्थान
 पेराग्वेचा ध्वज पेराग्वे  ०(५)
३ जुलै – जोहान्सबर्ग (सामना ६०) १० जुलै – पोर्ट एलिझाबेथ (सामना ६३)
 जपानचा ध्वज जपान  ०(३)  
  पेराग्वेचा ध्वज पेराग्वे  ०  उरुग्वेचा ध्वज उरुग्वे  २
२९ जून – केप टाउन (सामना ५६)
   स्पेनचा ध्वज स्पेन      जर्मनीचा ध्वज जर्मनी  
 स्पेनचा ध्वज स्पेन  १
 पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल  ०  


१६ संघांची फेरी

सर्व वेळा दक्षिण आफ्रिका प्रमाण वेळ (यूटीसी+२)    पेनाल्टी  
बारेट्टो Scored
बारीयोस Scored
रिव्हेरॉस Scored
वाल्देझ Scored
कार्डोझो Scored
५ – ३ Scored इंदो
Scored हसीबी
पेनाल्टी चुकली (hit the crossbar) कोमानो
Scored होंडा
 

उपांत्यपूर्व फेरी


    पेनाल्टी  
फोर्लन Scored
विक्टोरीनो Scored
स्कॉट्टी Scored
पेरेरा पेनाल्टी चुकली (over the goal)
अब्रेउ Scored
४–२ ग्यान Scored
अप्पिया Scored
मेन्सा पेनाल्टी चुकली (saved)
अडीयीआ पेनाल्टी चुकली (saved)
 


उपांत्य फेरी


तिसऱ्या स्थानासाठीचा सामना

अंतिम सामना

सांख्यिकी

गोल करणारे खेळाडू

संपूर्ण यादी पहाण्यासाठी, पहा २०१० फिफा विश्वचषक गोल करणारे खेळाडू

दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू सिफिवे शबलल याने स्पर्धेतील पहिला गोल स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात मेक्सिको (१-१) विरुद्ध केला. डॅनिश मिडफिल्डर डॅनियल एगरने स्पर्धेतील पहिला स्व गोल नेदरलँड्स (०-२) विरुद्धच्या सामन्यात केला. आर्जेंटिनाचा स्ट्रायकर गोंझालो हिगुएन याने स्पर्धेतील सर्वप्रथम हॅट्रीक दक्षिण कोरिया (४-१) विरुद्ध केली.

स्पर्धेत चार खेळाडूंनी सर्वात जास्त ५ गोल केले. गोल्डन बुटाचा पुरस्कार जिंकणाऱ्या जर्मनीच्या थॉमस मुलरने तीन असिस्ट केले. रजत बुट जिंकणारा स्पेनचा डेव्हिड व्हिया एकूण ६३५ मिनिटे तर कास्य बुट मिळवनारा नेदरलँड्सचा वेस्ली स्नायडर ६५२ मिनिटे खेळला. उरूग्वेच्या दिएगो फोर्लन ने ५ गोल, १ असिस्ट केला व तो ६५४ मिनिटे खेळला. एकूण तीन खेळाडूंनी ४ गोल केले..[१७]

शिस्तभंग

संपूर्ण स्पर्धेत २८ खेळाडूंना निलंबित केले गेले. पैकी १३ खेळाडूंना एकामागोमाग दोन यलो कार्ड, ८ खेळाडूंना रेड कार्ड तर ७ खेळाडूंना यलो कार्डनंतर रेड कार्ड दाखवले गेले होते.

पुरस्कार

सोनेरी बुट विजेता सोनेरी चेंडू विजेता सोनेरी ग्लोव विजेता सर्वोत्तम युवा खेळाडू फिफा फेयर प्ले ट्रॉफी
जर्मनी थॉमस मुलर उरुग्वे दिएगो फोर्लन स्पेन एकर कासियास जर्मनी थॉमस मुलर स्पेनचा ध्वज स्पेन

ऑल स्टार संघ

स्पर्धांती संघ मानांकन

संदर्भ व नोंदी

 1. ^ "गोल्डन बुट [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". Archived from the original on 2010-06-15. ७ जुलै २०१० रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
 2. ^ a b "विक्रमी पारितोषीक रक्कम". २००९-१२-०९ रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काइव्हदिनांक= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काइव्हदुवा= ignored (सहाय्य)
 3. ^ "विश्वचषक खेळणाऱ्या संघाना मिळणार कमीतकमी ६ मिलियन पाउंड". २००९-१२-१० रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काइव्हदिनांक= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काइव्हदुवा= ignored (सहाय्य)
 4. ^ "फिफा". १ मार्च २००७. Archived from the original on 2010-09-01. ३ जुलै २००९ रोजी पाहिले.
 5. ^ "जी१४ फिफावर कायदेशीर कारवाई करणार". २००५-०९-०६. २००९-१२-३१ रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काइव्हदिनांक= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काइव्हदुवा= ignored (सहाय्य)
 6. ^ "जी१४ गटाच विघटन". २००८-२-१५. २००९-१२-३१ रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काइव्हदिनांक= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काइव्हदुवा= ignored (सहाय्य); |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 7. ^ "झाकुमी २०१० विश्वचषक स्पर्धेचा प्रतिनिधी". २२ सप्टेंबर २००८. २३ सप्टेंबर २००८ रोजी पाहिले.
 8. ^ a b "झाकुमी". २००८-९-२२. २००८-९-२३ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 9. ^ जबुलानी: २०१० विश्वचषक चेंडू, द न्यू यॉर्क टाइम्स, ४ डिसेंबर२००९
 10. ^ जबुलानी, एल पैस, १९ डिसेंबर २००९.
 11. ^ "२०१० विश्वचषक मैदान गुगल अर्थ". Archived from the original on 2008-06-02. ११ जुलै २००७ रोजी पाहिले.
 12. ^ "केपटाउन मध्ये होणार २०१० विश्वचषक गट विभागणी". Archived from the original on 2008-11-20. ६ फेब्रुवारी २००९ रोजी पाहिले.
 13. ^ "चार्लीझ थेरॉन, बेकहाम ४ डिसेंबरला होणाऱ्या विभागणी मध्ये सामिल होणार. [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". फिफा.कॉम. Archived from the original on 2009-12-04. २ डिसेंबर २००९ रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
 14. ^ "फिफा गट विभागनी [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". फिफा.कॉम. Archived from the original on 2009-12-08. ४ डिसेंबर २००९ रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
 15. ^ "पंच [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". फिफा.कॉम. Archived from the original on 2010-02-10. ११ फेब्रुवारी २०१० रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
 16. ^ "२०१० फिफा विश्वचषक - नियम - लेख १७.६" (PDF). Archived from the original (PDF) on 2007-09-26. 2010-03-05 रोजी पाहिले.
 17. ^ "सोनेरी बुट [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". फिफा. Archived from the original on 2010-06-15. ११ जुलै २०१० रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत