१९९४ फिफा विश्वचषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९९४ फिफा विश्वचषक
स्पर्धा माहिती
यजमान देश Flag of the United States अमेरिका
तारखा १७ जून१७ जुलै
संघ संख्या २४
स्थळ ९ (९ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता ब्राझीलचा ध्वज ब्राझील (४ वेळा)
उपविजेता इटलीचा ध्वज इटली
तिसरे स्थान स्वीडनचा ध्वज स्वीडन
चौथे स्थान बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
इतर माहिती
एकूण सामने ५२
एकूण गोल १४१ (२.७१ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या ३५,८७,५३८ (६८,९९१ प्रति सामना)

१९९४ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची १५वी आवृत्ती अमेरिका देशामध्ये १७ जून ते १७ जुलै १९९४ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील १४७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी २४ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. ह्या स्पर्धेमधील एकूण प्रेक्षकसंख्या सुमारे ३६ लाख तर प्रति सामना प्रेक्षकसंख्या ६९ हजार होती जो विश्वचषकाच्या इतिहासामध्ये विक्रमी आकडा आहे.

पसाडेना येथे खेळवल्या गेलेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात ब्राझीलने इटलीला पेनल्टी शूटआउटमध्ये ३–२ असे पराभूत करून आपले चौथे अजिंक्यपद मिळवले.

संघ[संपादन]

ह्या विश्वचषक स्पर्धेत २४ संघांचा समावेश केला गेला.

गट अ गट ब गट क गट ड गट इ गट फ

यजमान शहरे[संपादन]

ह्या स्पर्धेसाठी अमेरिकेमधील ९ शहरे निवडली गेली. प्रत्येक शहरामध्ये एका स्टेडियममध्ये सामने खेळवले गेले. ही सर्व स्टेडियम अमेरिकन फुटबॉलच्या नॅशनल फुटबॉल लीगमध्ये अथवा विद्यापीठ खेळणाऱ्या संघांच्या मालकीची होती.

पसाडेना
(लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया भाग)
पाँटियॅक
(डेट्रॉइट, मिशिगन भाग)
स्टॅनफर्ड
(सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया भाग)
ईस्ट रदरफर्ड
(न्यू यॉर्क शहर भाग)
रोझ बाउल सिल्व्हरडोम स्टॅनफर्ड स्टेडियम जायंट्स स्टेडियम
34°9′41″N 118°10′3″W / 34.16139°N 118.16750°W / 34.16139; -118.16750 (Rose Bowl) 42°38′45″N 83°15′18″W / 42.64583°N 83.25500°W / 42.64583; -83.25500 (Pontiac Silverdome) 37°26′4″N 122°9′40″W / 37.43444°N 122.16111°W / 37.43444; -122.16111 (Stanford स्टेडियम) 40°48′44″N 74°4′37″W / 40.81222°N 74.07694°W / 40.81222; -74.07694 (Giants स्टेडियम)
क्षमता: 91,794 क्षमता: 77,557 क्षमता: 80,906 क्षमता: 75,338
2008-1226-Pasadena-008-RoseBowl.jpg Silverdome 2.jpg StanfordStadium2004.jpg Giants Stadium aerial.jpg
ओरलँडो, फ्लोरिडा
१९९४ फिफा विश्वचषक is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
पसाडेना
पसाडेना
पाँटियॅक
पाँटियॅक
स्टॅनफर्ड
स्टॅनफर्ड
ईस्ट रदरफर्ड
ईस्ट रदरफर्ड
फॉक्सबोरो
फॉक्सबोरो
१९९४ फिफा विश्वचषक (अमेरिकेची संयुक्त संस्थाने)
सिट्रस बॉल
28°32′21″N 81°24′10″W / 28.53917°N 81.40278°W / 28.53917; -81.40278 (Citrus Bowl)
क्षमता: 61,219
Citrus Bowl aerial view.jpg
शिकागो, इलिनॉय डॅलस, टेक्सास फॉक्सबोरो
(बॉस्टन, मॅसेच्युसेट्स भाग)
वॉशिंग्टन, डी.सी.
सोल्जर फील्ड कॉटन बॉल फोक्सबोरो स्टेडियम रॉबर्ट एफ. केनेडी मेमोरियल स्टेडियम
41°51′45″N 87°37′0″W / 41.86250°N 87.61667°W / 41.86250; -87.61667 (Soldier Field) 32°46′47″N 96°45′35″W / 32.77972°N 96.75972°W / 32.77972; -96.75972 (Cotton Bowl) 42°5′33.72″N 71°16′2.79″W / 42.0927000°N 71.2674417°W / 42.0927000; -71.2674417 (Foxboro स्टेडियम) 38°53′23″N 76°58′18″W / 38.88972°N 76.97167°W / 38.88972; -76.97167 (RFK स्टेडियम)
क्षमता: 63,117 क्षमता: 63,998 क्षमता: 53,644 क्षमता: 53,142
Soldier Field Chicago aerial view.jpg Red River Shootout 2006.jpg Foxborostade.png RFK Stadium aerial photo, 1988.JPEG

बाद फेरी[संपादन]

१६ संघाची फेरी उपांत्य-पूर्व फेरी उपांत्य फेरी अंतिम फेरी
                           
3 जुलै - पसाडेना            
 रोमेनियाचा ध्वज रोमेनिया  3
10 जुलै - स्टॅनफर्ड
 आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना  2  
 रोमेनियाचा ध्वज रोमेनिया  2 (4)
3 जुलै - डॅलस
   स्वीडनचा ध्वज स्वीडन (पेशू)  2 (5)  
 सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया  1
13 जुलै - पसाडेना
 स्वीडनचा ध्वज स्वीडन  3  
 स्वीडनचा ध्वज स्वीडन  0
4 जुलै - ओरलँडो
   ब्राझीलचा ध्वज ब्राझील  1  
 Flag of the Netherlands नेदरलँड्स  2
9 जुलै - डॅलस
 आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक  0  
 Flag of the Netherlands नेदरलँड्स  2
4 जुलै - स्टॅनफर्ड
   ब्राझीलचा ध्वज ब्राझील  3  
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील  1
17 जुलै - पसाडेना
 Flag of the United States अमेरिका  0  
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील (पेशू)  0 (3)
5 जुलै - ईस्ट रदरफर्ड
   इटलीचा ध्वज इटली  0 (2)
 मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको  1 (1)
10 जुलै - ईस्ट रदरफर्ड
 बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया (पेशू)  1 (3)  
 बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया  2
2 जुलै - शिकागो
   जर्मनीचा ध्वज जर्मनी  1  
 जर्मनीचा ध्वज जर्मनी  3
13 जुलै - ईस्ट रदरफर्ड
 बेल्जियमचा ध्वज बेल्जियम  2  
 बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया  1
5 जुलै - फॉक्सबोरो
   इटलीचा ध्वज इटली  2   तिसरे स्थान
 नायजेरियाचा ध्वज नायजेरिया  1
9 जुलै - फॉक्सबोरो 16 जुलै - पसाडेना
 इटलीचा ध्वज इटली (अवे)  2  
 इटलीचा ध्वज इटली  2  स्वीडनचा ध्वज स्वीडन  4
2 जुलै - वॉशिंग्टन
   स्पेनचा ध्वज स्पेन  1    बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया  0
 स्पेनचा ध्वज स्पेन  3
 स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड  0  


अंतिम सामना[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]