दिव्होक ओरिगी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दिव्होक ओरिगी

दिव्होक ओरिगी (फ्रेंच: Divock Origi; १८ एप्रिल १९९५ (1995-04-18)) हा एक बेल्जियन फुटबॉल खेळाडू आहे. २०१४ सालापासून बेल्जियम राष्ट्रीय संघाचा भाग असलेला ओरिगी २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये बेल्जियमसाठी खेळला आहे.

क्लब पातळीवर ओरिगी २०१२ पासून फ्रान्सच्या लीग १मधील लील ओ.एस.सी. ह्या क्लबासाठी खेळत आहे.

बाह्य दुवे[संपादन]