Jump to content

झेर्दान शकिरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झेर्दान शकिरी

झेर्दान शकिरी (आल्बेनियन: Xherdan Shaqiri; १० ऑक्टोबर, १९९१ (1991-10-10), ग्नीलेन, युगोस्लाव्हिया) हा एक स्विस फुटबॉल खेळाडू आहे. २०१० सालापासून स्वित्झर्लंड राष्ट्रीय संघाचा भाग असलेला शकिरी २०१० व २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये स्वित्झर्लंडसाठी खेळला आहे. २०१२ पासून शकिरी जर्मनीच्या बुंडेसलीगामधील बायर्न म्युनिक ह्या क्लबासाठी खेळत आहे.

बाह्य दुवे

[संपादन]