नेयमार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नेयमार
20180610 FIFA Friendly Match Austria vs. Brazil Neymar 850 1705.jpg
वैयक्तिक माहिती
पूर्ण नावनेयमार दा सिल्वा सान्तोस जुनियोर
जन्मदिनांक५ फेब्रुवारी, १९९२ (1992-02-05) (वय: ३१)
जन्मस्थळमोगी दास क्रुसेस, साओ पाउलो, ब्राझील
उंची१.७५ मी (५ फूट ९ इंच)
मैदानातील स्थानफॉरवर्ड
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षेक्लबसा (गो)
२००९-१३
२०१३-
सान्तोस एफ.सी.
एफ.सी. बार्सेलोना
१०३ (५४)
२६ (९)
राष्ट्रीय संघ
२०१०-ब्राझील४९ (३१)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: जून २०१३.

† खेळलेले सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: जून २०१३

नेयमार दा सिल्वा सान्तोस जुनियोर (पोर्तुगीज: Neymar da Silva Santos Júnior; ५ फेब्रुवारी १९९२) हा एक ब्राझीलियन फुटबॉलपटू आहे.त्याने 2016च्या उन्हाळी ऑलिम्पिक सामन्यांत सुवर्ण पदक मिळवले ब्राझील फुटबॉल संघाचा विद्यमान खेळाडू असलेला नेयमार २०१४ पासून FRANCE

पीएसजी ह्या क्लबासाठी खेळत आहे.

२०११ साली वयाच्या १९ व्या वर्षी दक्षिण अमेरिकेमधील सर्वोत्तम फुटबॉलपटू हा पुरस्कार मिळवलेल्या नेयमारने हा पुरस्कार २०१२ साली पुन्हा जिंकला. त्याचा धावण्याचा वेग व बॉलवरील नियंत्रण इत्यादींबाबतीत त्याची तुलना पेलेसोबत केली जाते. अनेक माजी फुटबॉलपटू व तज्ञांच्या मते नेयमार हा जगातील सर्वोत्तम फुटबॉल खेळाडूंपैकी एक आहे.

२०१३ सालच्या फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धेमधील विजयामध्ये नेयमारचा मोठा सहभाग होता. ह्या स्पर्धेमध्ये त्याला सर्वोत्तम खेळाडू ठरवण्यात आले व गोल्डन बॉल देण्यात आला.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत