आर्येन रॉबेन
Jump to navigation
Jump to search
आर्येन रॉबेन (डच: Arjen Robben; जन्म: २३ जानेवारी, १९८४ ) हा एक डच फुटबॉलपटू आहे. २००३ सालापासून नेदरलँड्स संघाचा भाग असलेला रॉबेन आजवर २००६, २०१० व २०१४ ह्या विश्वचषक स्पर्धा तसेच २००४, २००८ व २०१२ ह्या युएफा यूरो स्पर्धांमध्ये नेदरलँड्ससाठी खेळला आहे.
क्लब पातळीवर रॉबेन २००२-०४ दरम्यान पी.एस.व्ही. आइंडहोवन, २००४-०७ चेल्सी एफ.सी., २००७-०९ रेआल माद्रिद तर २००९ पासून बायर्न म्युनिक ह्या क्लबांसाठी खेळत आहे.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत