जपान फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जपान
जपान
जपानचा ध्वज
टोपणनाव サムライ・ブルー
निळे सामुराई
राष्ट्रीय संघटना जपान फुटबॉल संघटना
प्रादेशिक संघटना ए.एफ.सी. (आशिया)
सर्वाधिक सामने यासुहितो इंदो (१४२)
सर्वाधिक गोल कुनिशिगे कामामोतो (८०)
प्रमुख स्टेडियम सैतामा स्टेडियम २००२
फिफा संकेत JPN
फिफा क्रमवारी उच्चांक (फेब्रुवारी १९९८)
फिफा क्रमवारी नीचांक ६६ (डिसेंबर १९९२)
एलो क्रमवारी उच्चांक (ऑगस्ट २००१, मार्च २००२)
एलो क्रमवारी नीचांक ११२ (सप्टेंबर १९६२)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
जपान जपान ० - ५ चीन
(टोकियो, जपान; मे ९, १९१७)
सर्वात मोठा विजय
जपान जपान १५ - ० Flag of the Philippines फिलिपाईन्स
(टोकियो, जपान; सप्टेंबर २७, १९६७)
सर्वात मोठी हार
जपान जपान २ - १५ Flag of the Philippines फिलिपाईन्स
(टोकियो, जपान; मे १०, १९१७)
फिफा विश्वचषक
पात्रता ५ (प्रथम: १९९८)
सर्वोत्तम प्रदर्शन १६ संघांची फेरी, २००२, २०१०
ए.एफ.सी. आशिया चषक
पात्रता ७ (प्रथम १९८८)
सर्वोत्तम प्रदर्शन विजेते, १९९२, २०००, २००४, २०११
कॉन्फेडरेशन्स चषक
पात्रता ४ (सर्वप्रथम १९९५)
सर्वोत्तम प्रदर्शन उपविजेते, २००१

जपान फुटबॉल संघ (जपानी: サッカー日本代表‎) हा जपान देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. जपान आजवर ५ फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळला आहे.

आजवर ए.एफ.सी. आशिया चषक चार वेळा जिंकणारा जपान हा आशियामधील सर्वात यशस्वी फुटबॉल संघ मानला जातो.

आंतरराष्ट्रीय स्पर्धा[संपादन]

फिफा विश्वचषक[संपादन]

वर्ष स्थान
उरुग्वे १९३० सहभाग नाही
इटली १९३४
फ्रान्स १९३८ माघार
ब्राझील १९५० बंदी
स्वित्झर्लंड १९५४ पात्र नाही
स्वीडन १९५८ सहभाग नाही
चिली १९६२ पात्र नाही
इंग्लंड १९६६ सहभाग नाही
मेक्सिको १९७० पात्र नाही
पश्चिम जर्मनी १९७४
आर्जेन्टिना १९७८
स्पेन १९८२
मेक्सिको १९८६
इटली १९९०
अमेरिका १९९४
फ्रान्स १९९८ साखळी फेरी
दक्षिण कोरिया जपान २००२ १६ संघांची फेरी
जर्मनी २००६ साखळी फेरी
दक्षिण आफ्रिका २०१० १६ संघांची फेरी
ब्राझील २०१४ पात्र

आशियाई अजिंक्यपद[संपादन]

वर्ष स्थान
हाँग काँग १९५६ माघार
दक्षिण कोरिया 1960
इस्रायल 1964
इराण 1968 पात्रता नाही
थायलंड 1972 माघार
इराण 1976 पात्रता नाही
कुवेत 1980 माघार
सिंगापूर 1984
कतार 1988 साखळी फेरी
जपान 1992 विजेते
संयुक्त अरब अमिराती 1996 उपांत्यपूर्व फेरी
लेबेनॉन 2000 विजेते
चीन 2004 विजेते
इंडोनेशियामलेशियाथायलंडव्हियेतनाम 2007 चौथे स्थान
कतार 2011 विजेते
ऑस्ट्रेलिया 2015 पात्र

बाह्य दुवे[संपादन]