२०१४ फिफा विश्वचषक गट ह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

२०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेच्या फ गटात बेल्जियमचा ध्वज बेल्जियम, अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया, रशियाचा ध्वज रशिया आणि दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया या देशांचे संघ होते. यातील साखळी सामने १६-२६ जून, २०१४ दरम्यान खेळले गेले.

संघ[संपादन]

मानांकन संघ पात्रता निकष पात्रता दिनांक पात्रता
कितव्यांदा
शेवटचे प्रदर्शन आजवरचे
सर्वोत्कृष्ट प्रदर्शन
फिफा गुणांकन (ऑक्टोबर १३, २०१३)
ह1 (seed) बेल्जियमचा ध्वज बेल्जियम युएफा गट अ विजेते 11 ऑक्टोबर 2013 १२ २००२ चौथे स्थान (१९८६) 5
ह2 अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया कॅफ तिसरी फेरी विजेते 19 नोव्हेंबर 2013 २०१० साखळी फेरी (१९८२, १९८६, २०१०) 32
ह3 रशियाचा ध्वज रशिया युएफा गट फ विजेते 15 ऑक्टोबर 2013 १० २००२ चौथे स्थान (१९६६) 19
ह4 दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया ए.एफ.सी. चौथी फेरी उप-विजेते 18 जून 2013 २०१० चौथे स्थान (२००२) 56

सामने आणि निकाल[संपादन]

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
बेल्जियमचा ध्वज बेल्जियम 3 3 0 0 4 1 +3 9
अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया 3 1 1 1 6 5 +1 4
रशियाचा ध्वज रशिया 3 0 2 1 2 3 −1 2
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया 3 0 1 2 3 6 −3 1

17 जून २०१४
१९:००
रशिया Flag of रशिया १ – १ दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
केर्झोकोव Goal ७४' अहवाल ली क्युन-हो Goal ६८'
अरेना पांतानाल, कुयाबा
प्रेक्षक संख्या: ३७,६०३
पंच: आर्जेन्टिना नेस्तर पिताना

22 जून २०१४
१३:००
बेल्जियम Flag of बेल्जियम १ – ० रशियाचा ध्वज रशिया
ओरिगी Goal ८८' अहवाल
माराकान्या, रियो दि जानेरो
प्रेक्षक संख्या: ७३,८१९
पंच: जर्मनी फेलिक्स ब्राइश

22 जून २०१४
१६:००
दक्षिण कोरिया Flag of दक्षिण कोरिया २ – ४ अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया
सोन ह्युंग-मिन Goal ५०'
कू जा-चेओल Goal ७२'
अहवाल स्लिमानी Goal २६'
हालीचे Goal २८'
द्जाबू Goal ३८'
ब्राहिमी Goal ६२'
एस्तादियो बेईरा-रियो, पोर्तू अलेग्री
प्रेक्षक संख्या: ४२,७३२
पंच: कोलंबिया विल्मार रोल्दान

26 जून २०१४
१७:००
दक्षिण कोरिया Flag of दक्षिण कोरिया ० – १ बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
अहवाल व्हेर्तोंघें Goal ७८'
अरेना कोरिंथियान्स, साओ पाउलो
प्रेक्षक संख्या: ६१,३९७
पंच: ऑस्ट्रेलिया बेन विल्यम्स

26 जून २०१४
१७:००
अल्जीरिया Flag of अल्जीरिया १ – १ रशियाचा ध्वज रशिया
स्लिमानी Goal ६०' अहवाल कोकोरिन Goal ६'


बाह्य दुवे[संपादन]