ब्यॉन कुपियर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Björn Kuipers

ब्यॉन कुपियर्स ( जन्म २८ मार्च १९७३, ओल्डेंझाल) हे एक एरडिविज मधील डच पंच आहेत.

कुपियर्स हे फिफा मान्य आंतरराष्ट्रीय पंच देखिल आहेत. त्यांनी २००६ साली झालेल्या १७ वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्या मध्ये पंचगिरी केली होती.[१] त्याशिवाय युएफा चषक, युएफा युरोपा लीग[२], युएफा चॅंपियन्स लीग[३], आणि युएफा युरोपियन फुटबॉल चॅंपियन्सशीप साठी सुद्धा पंचाची भुमिका पार पाडली.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.