Jump to content

रॉबिन फां पेर्सी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रॉबिन वॅन पर्सि
वैयक्तिक माहिती
पूर्ण नावरॉबिन वॅन पर्सि[१]
जन्मदिनांक६ ऑगस्ट, १९८३ (1983-08-06) (वय: ४०) [१]
उंची१.८६ मी (६ फूट १ इंच) [२]
मैदानातील स्थानStriker
क्लब माहिती
सद्य क्लबआर्सेनल एफ.सी.
क्र१०
तरूण कारकीर्द
१९९७–१९९९एसबीव्ही एक्सेलसीयर
१९९८–२००१फेयेनॉर्ड
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षेक्लबसा(गो)
२००१–२००४फेयेनॉर्ड६१(१५)
२००४– २०१२आर्सेनल एफ.सी.१९४(९६)
मँचेस्टर युनायटेड एफ.सी.
राष्ट्रीय संघ
२०००–२००१Flag of the Netherlands नेदरलँड्स (१७)१४(८)
२००१–२००३Flag of the Netherlands नेदरलँड्स (१९)११(३)
२००४–२००६Flag of the Netherlands नेदरलँड्स (२१)(१)
२००५–Flag of the Netherlands नेदरलँड्स६६(२८)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: ०२:०६, ३१ मे २०१२ (UTC).

† खेळलेले सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: १६:१९, ९ जून २०१२ (UTC)

'रॉबिन वॅन पर्सि (डच: Robin van Persie) (ऑगस्ट ६, १९८३ - हयात) हा डच फुटबॉल खेळाडू आहे. तो मँन्चेसटर युनायटेड तसेच डच राष्ट्रीय फुटबॉल संघाकडून आघाडीच्या फळीत खेळतो. तो 20१२ पासून {मँन्चेसटर युनायटेडमध्ये आल्याचे घोशीत करण्यात आले.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ a b Hugman, Barry J., ed. (2005). The PFA Premier & Football League Players' Records 1946–2005. Queen Anne Press. p. 627. ISBN 1-85291-665-6.
  2. ^ "Facts – Official van Persie website". Archived from the original on 2012-05-10. 2012-06-10 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]