Jump to content

घाना राष्ट्रीय फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(घाना फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
घाना
घाना
टोपणनाव The Black Stars
राष्ट्रीय संघटना घाना फुटबॉल संघटना
प्रादेशिक संघटना आफ्रिकन फुटबॉल मंडळ (आफ्रिका)
सर्वाधिक गोल क्वासी ओवुसू (४०)
फिफा संकेत GHA
सद्य फिफा क्रमवारी ३८
फिफा क्रमवारी उच्चांक १४ (मे २००८)
फिफा क्रमवारी नीचांक ८९ (जून २००४)
सद्य एलो क्रमवारी ३७
एलो क्रमवारी उच्चांक १४ (जून १९६६)
एलो क्रमवारी नीचांक ९७ (जून २००४)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
तिसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
गोल्ड कोस्ट गोल्ड कोस्ट १-० नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
(आक्रा, ब्रिटिश गोल्ड कोस्ट; २८ मे १९५०)
सर्वात मोठा विजय
केन्या Flag of केन्या २-१३ घाना घाना
(नैरोबी, केन्या; १२ डिसेंबर १९६५)
सर्वात मोठी हार
बल्गेरिया Flag of बल्गेरिया १०–० घाना घाना
(लेओं, मेक्सिको; २ ऑक्टोबर १९६८)
फिफा विश्वचषक
पात्रता ३ (प्रथम: २००६)
सर्वोत्तम प्रदर्शन उपांत्यपूर्व फेरी, २०१०
आफ्रिकन देशांचा चषक
पात्रता १९ (प्रथम १९६३)
सर्वोत्तम प्रदर्शन विजेता, १९६३, १९६५, १९७८, १९८२

घाना फुटबॉल संघ हा आफ्रिका खंडामधील घाना देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. २००६ सालापर्यंत एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये पात्रता न मिळवलेला घाना २००६, २०१० व २०१४ ह्या सलग तीन स्पर्धांसाठी पात्र ठरला आहे. तसेच त्याने आफ्रिकन देशांचा चषक आजवर ४ वेळा जिंकला आहे.

बाह्य दुवे

[संपादन]