Jump to content

१९९८ फिफा विश्वचषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९९८ फिफा विश्वचषक
Italia '90
स्पर्धा माहिती
यजमान देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
तारखा १० जून१२ जुलै
संघ संख्या ३२
स्थळ १० (१० यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता फ्रान्सचा ध्वज फ्रान्स (१ वेळा)
उपविजेता ब्राझीलचा ध्वज ब्राझील
तिसरे स्थान क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया
चौथे स्थान Flag of the Netherlands नेदरलँड्स
इतर माहिती
एकूण सामने ६४
एकूण गोल १७१ (२.६७ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या २७,८५,१०० (४३,५१७ प्रति सामना)
सर्वोत्तम खेळाडू ब्राझील रोनाल्डो

१९९८ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची सोळावी आवृत्ती फ्रान्स देशामध्ये १० जून ते १२ जुलै १९९८ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ११६ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी ३२ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

सेंत-देनिसमधील स्ताद दा फ्रान्स येथे खेळवल्या गेलेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात यजमान फ्रान्सने ब्राझिलला ३–० असे पराभूत करून आपले प्रथम अजिंक्यपद मिळवले. यजमान देशाने विश्वचषक जिंकण्याची ही सहावी वेळ होती.


पात्र संघ

[संपादन]

ह्या विश्वचषक स्पर्धेत प्रथमच २४ ऐवजी ३२ संघांचा समावेश केला गेला. हे ३२ संघ एकूण ८ गटांमध्ये विभागण्यात आले.

| width="25%" align="left" valign="top" |

ए.एफ.सी. (4)
कॅफ (5)

| width="25%" align="left" valign="top" |

कॉन्ककॅफ (3)
कॉन्मेबॉल (5)

| width="25%" align="left" valign="top" |

युएफा (15)

| width="25%" align="left" valign="top" |

  Countries qualified for World Cup
  Country failed to qualify
  Countries that did not enter World Cup
  Country not a FIFA member

|}

यजमान शहरे

[संपादन]
सेंत-देनिस मार्सेल पॅरिस लेंस
स्ताद दा फ्रान्स स्ताद व्हेलोद्रोम पार्क दे प्रेंस Stade Félix Bollaert
48°55′28″N 2°21′36″E / 48.92444°N 2.36000°E / 48.92444; 2.36000 (Stade de France) 43°16′11″N 5°23′45″E / 43.26972°N 5.39583°E / 43.26972; 5.39583 (Stade Vélodrome) 48°50′29″N 2°15′11″E / 48.84139°N 2.25306°E / 48.84139; 2.25306 (Parc des Princes) 50°25′58.26″N 2°48′53.47″E / 50.4328500°N 2.8148528°E / 50.4328500; 2.8148528 (Stade Félix Bollaert)
क्षमता: 80,000 क्षमता: 60,000 क्षमता: 49,000 क्षमता: 44,000
ल्यों
१९९८ फिफा विश्वचषक (फ्रान्स)
Stade de Gerland
45°43′26″N 4°49′56″E / 45.72389°N 4.83222°E / 45.72389; 4.83222 (Stade Gerland)
क्षमता: 41,300
नाँत
Stade de la Beaujoire
47°15′20.27″N 1°31′31.35″W / 47.2556306°N 1.5253750°W / 47.2556306; -1.5253750 (Stade de la Beaujoire)
क्षमता: 39,500
तुलूझ सेंत-एत्येन बोर्दू माँतपेलिए
स्टेडियम de Toulouse Stade Geoffroy-Guichard Stade Chaban-Delmas Stade de la Mosson
43°34′59.93″N 1°26′2.57″E / 43.5833139°N 1.4340472°E / 43.5833139; 1.4340472 (स्टेडियम de Toulouse) 45°27′38.76″N 4°23′24.42″E / 45.4607667°N 4.3901167°E / 45.4607667; 4.3901167 (Stade Geoffroy-Guichard) 44°49′45″N 0°35′52″W / 44.82917°N 0.59778°W / 44.82917; -0.59778 (Parc Lescure) 43°37′19.85″N 3°48′43.28″E / 43.6221806°N 3.8120222°E / 43.6221806; 3.8120222 (Stade de la Mosson)
क्षमता: 37,000 क्षमता: 36,000 क्षमता: 35,200 क्षमता: 34,000

स्पर्धेचे स्वरूप

[संपादन]

ह्या स्पर्धेमध्ये ३२ पात्र संघांना ८ गटांत विभागण्यात आले व साखळी पद्धतीने लढती घेतल्या गेल्या. ह्या चोवीस पैकी सर्वोत्तम १६ संघ निवडून बाद फेरी खेळवण्यात आली..

बाद फेरी

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]