Jump to content

एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा

Coordinates: 15°47′0.60″S 47°53′56.99″W / 15.7835000°S 47.8991639°W / -15.7835000; -47.8991639
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा
Estádio Nacional de Brasília Mané Garrincha
स्थान ब्राझिलिया, शासकीय जिल्हा, ब्राझील
गुणक 15°47′0.60″S 47°53′56.99″W / 15.7835000°S 47.8991639°W / -15.7835000; -47.8991639
उद्घाटन १० मार्च १९७४
पुनर्बांधणी १५ जून २०१३
आसन क्षमता ६८,००९
वापरकर्ते संघ/स्पर्धा
२०१४ फिफा विश्वचषक

एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा (पोर्तुगीज: Estádio Nacional de Brasília Mané Garrincha) हे ब्राझील देशाच्या ब्राझिलिया शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे. तसेच २०१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमधील फुटबॉल सामन्यांसाठी देखील ह्या स्टेडियमचा वापर केला जाईल.

२०१४ विश्वचषक

[संपादन]
तारीख वेळ (यूटीसी−०३:००) संघ #1 निकाल. संघ #2 फेरी प्रेक्षकसंख्या
जून 15, 2014 13:00 स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड सामना 9 इक्वेडोरचा ध्वज इक्वेडोर गट इ
जून 19, 2014 13:00 कोलंबियाचा ध्वज कोलंबिया सामना 21 कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर गट क
जून 23, 2014 17:00 कामेरूनचा ध्वज कामेरून सामना 33 ब्राझीलचा ध्वज ब्राझील गट अ
जून 26, 2014 13:00 पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल सामना 46 घानाचा ध्वज घाना गट ग
जून 30, 2014 13:00 गट इ विजेता सामना 53 गट फ उपविजेता १६ संघांची फेरी
जुलै 5, 2014 13:00 सामना 55 विजेता सामना 60 सामना 56 विजेता उपांत्यपूर्व फेरी
जुलै 12, 2014 17:00 सामना 61 पराभूत सामना 63 सामना 62 पराभूत तिसऱ्या स्थानाचा सामना

बाह्य दुवे

[संपादन]