यान व्हेर्तोंघें

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यान व्हेर्तोंघें

यान व्हेर्तोंघें (डच: Jan Vertonghen; जन्म: २४ एप्रिल, १९८७ (1987-04-24)) हा एक बेल्जियन फुटबॉल खेळाडू आहे. २००७ सालापासून बेल्जियम राष्ट्रीय संघाचा भाग असलेला व्हेर्तोंघें २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये बेल्जियमसाठी खेळला आहे.

क्लब पातळीवर व्हेर्तोंघें २००६-१२ दरम्यान नेदरलँड्सच्या एरेडिव्हिझीमधील ए.एफ.सी. एयाक्स तर २०१२ पासून प्रीमियर लीगमधील टॉटेनहॅम हॉटस्पर एफ.सी. ह्या क्लबांसाठी खेळत आहे.

बाह्य दुवे[संपादन]