१९६२ फिफा विश्वचषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९६२ फिफा विश्वचषक
Campeonato Mundial de Fútbol -
Copa Jules Rimet Chile 1962
स्पर्धा माहिती
यजमान देश चिली ध्वज चिली
तारखा ३० मे१७ जून
संघ संख्या १६
स्थळ ४ (४ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता ब्राझीलचा ध्वज ब्राझील (२ वेळा)
उपविजेता चेकोस्लोव्हाकियाचा ध्वज चेकोस्लोव्हाकिया
तिसरे स्थान चिलीचा ध्वज चिली
चौथे स्थान युगोस्लाव्हियाचा ध्वज युगोस्लाव्हिया
इतर माहिती
एकूण सामने ३२
एकूण गोल ८९ (२.७८ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या ८,९९,०७४ (२८,०९६ प्रति सामना)

१९६२ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची सातवी आवृत्ती चिले देशामध्ये ३० मे ते १७ जून १९६२ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ५७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

गतविजेत्या ब्राझिलने अंतिम फेरीच्या सामन्यात चेकोस्लोव्हाकियाला ३–१ असे पराभूत करून आपले अजिंक्यपद राखले.

पात्र संघ[संपादन]

गट अ गट ब गट क गट ड

यजमान शहरे[संपादन]

लुआ(Lua) त्रुटी विभाग:Location_map/multi मध्ये 13 ओळीत: Unable to find the specified location map definition. Neither "Module:Location map/data/चिले" nor "Template:Location map चिले" exists. चिलेमधील चार शहरांमध्ये सामने खेळवण्यात आले.

स्पर्धेचे स्वरूप[संपादन]

ह्या स्पर्धेमध्ये १६ पात्र संघांना ४ गटांत विभागण्यात आले व साखळी पद्धतीने लढती घेतल्या गेल्या. प्रत्येक गटामधील २ सर्वोत्तम संघांना उपांत्य-पूर्व फेरीत प्रवेश मिळाला.

बाद फेरी निकाल[संपादन]

उपांत्य पुर्व उपांत्य अंतिम
                   
१० जून – ॲरिका        
 Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ  1
१३ जून - सान्तियागो
 चिलीचा ध्वज चिली  2  
 चिलीचा ध्वज चिली  2
१० जून - व्हिन्या देल मार
   ब्राझीलचा ध्वज ब्राझील  4  
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील  3
१७ जून – सान्तियागो
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड  1  
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील  3
१० जून - सान्तियागो
   चेकोस्लोव्हाकियाचा ध्वज चेकोस्लोव्हाकिया  1
 पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी  0
१३ जून – व्हिन्या देल मार
 युगोस्लाव्हियाचा ध्वज युगोस्लाव्हिया  1  
 युगोस्लाव्हियाचा ध्वज युगोस्लाव्हिया  1 तिसरे स्थान
१० जून - रांकाग्वा
   चेकोस्लोव्हाकियाचा ध्वज चेकोस्लोव्हाकिया  3  
 हंगेरीचा ध्वज हंगेरी  0  चिलीचा ध्वज चिली  1
 चेकोस्लोव्हाकियाचा ध्वज चेकोस्लोव्हाकिया  1    युगोस्लाव्हियाचा ध्वज युगोस्लाव्हिया  0
१६ जून - सान्तियागो


बाह्य दुवे[संपादन]