चार्ल्स आरांग्विझ
Appearance
चार्ल्स मार्यानो आरांग्विझ सांदोव्हाल (स्पॅनिश: Charles Mariano Aránguiz Sandoval; १७ एप्रिल १९८९ , सान्तियागो, चिले) हा एक चिलेयन फुटबॉलपटू आहे. २०१० सालापासून चिली संघाचा भाग असलेला व्हर्गास २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये चिलेसाठी खेळला आहे.
क्लब पातळीवर व्हर्गास २०१४ पासून इटलीच्या सेरी आमधील उदिनेस काल्सियो ह्या क्लबासाठी खेळत आहे.