Jump to content

२००२ फिफा विश्वचषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२००२ फिफा विश्वचषक
2002 FIFA 월드컵 한국/일본
2002 FIFAワールドカップ 韓国/日本
स्पर्धा माहिती
यजमान देश दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
जपान ध्वज जपान
तारखा ३१ मे३० जून
संघ संख्या ३२
स्थळ २० (२० यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता ब्राझीलचा ध्वज ब्राझील (५ वेळा)
उपविजेता जर्मनीचा ध्वज जर्मनी
तिसरे स्थान तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान
चौथे स्थान दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
इतर माहिती
एकूण सामने ६४
एकूण गोल १६१ (२.५२ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या २७,०५,१९७ (४२,२६९ प्रति सामना)
सर्वाधिक गोल ब्राझील रोनाल्डो
सर्वोत्तम खेळाडू जर्मनी ओलिफर कान

२००२ फिफा विश्वचषक, मे ३१ ते जून ३०, इ.स. २००२ दरम्यान दक्षिण कोरियाजपान येथे आयोजित केला गेला होता. क्रमानुसार ही १७वी फिफा विश्वचषक स्पर्धा होती. मे १९९६मध्ये या दोन देशांना यजमानपद देण्याचे ठरले. अशाप्रकारे दोन देशांत ही स्पर्धा आयोजित केली जाण्याची ही प्रथमच वेळ होती. दक्षिण अमेरिका, युरोपउत्तर अमेरिकेबाहेरआशियामध्ये ही स्पर्धा होण्याचीही ही प्रथमच वेळ होती.

या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ब्राझिलने जर्मनीला २-० असे हरवून पाचव्यांदा विश्वचषक जिंकला.

पात्रता फेरी

[संपादन]

२००२ च्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी खालील ३२ संघ पात्र ठरले. यांपैकी १९९८ चे विश्वचषकविजेते फ्रान्स व यजमान जपान आणि दक्षिण कोरियाला न खेळताच पात्र ठरवले गेले. गतविजेत्या संघाला आपोआप पात्र ठरविले जाण्याची ही शेवटची वेळ होती.

खालील तक्त्यात हे ३२ संघ प्रदेशानुसार दाखवले आहेत. कंसातील आकडे त्या त्या संघाचा जून २००२चा क्रमांक आहेत

मैदाने

[संपादन]

दक्षिण कोरिया व जपानच्या प्रत्येकी १० मैदानांवर ही स्पर्धा खेळली गेली. ह्यातील बहुतांश मैदाने नव्याने बांधली गेली होती.

दक्षिण कोरिया

[संपादन]
शहर मैदान प्रेक्षक संख्या स्थापना
बुसान बुसान एशियाड मैदान ५५,९८३ जुलै २००१
दैगु दैगु विश्वचषक मैदान ६८,०१४ मे २००१
दैजोन पर्पल एरिना ४०,४०७ सप्टेंबर २००१
गॉन्गजु गुस् हिडनीक मैदान ४२,८८० सप्टेंबर २००१
इंचेवॉन इंचेवॉन मुनहाक मैदान ५२,१७९ डिसेंबर २००१
जॉन्जु जॉन्जु कॅसल ४२,३९१ सप्टेंबर २००१
सिओग्विपु जेजु विश्वचषक मैदान ४२,२५६ डिसेंबर २००१
सेउल सेउल सँग-एम मैदान ६४,६७७ मार्च २००१
सुवोन सुवोन बिगबर्ड मैदान ४३,१८८ मे २००१
उल्सान मुंसु चषक मैदान ४३,५५० २८ एप्रिल २००१

जपान

[संपादन]
शहर मैदान प्रेक्षक संख्या स्थापना
फुक्रोई, शिझोका शिझोका मैदान ५०,६०० मार्च २००१
कशिमा, इब्राकी कशिमा मैदान ४२,००० मे २००१
कोबे, ह्योगो कोबे विंग मैदान ४२,००० ऑक्टोबर २००१
निग्गाटा, निग्गाटा निग्गाटा मैदान ४२,३०० मार्च २००१
ओइटा ओइटा मैदान ४३,००० मार्च २००१
ओसाका, ओसाका नागाइ मैदान ५०,००० मे १९९६
रिफु मियागी मियागी मैदान ४९,००० मार्च २०००
सैतामा सैतामा स्टेडियम २००२ ६३,००० जुलै २००१
सप्पोरो, होक्कियाडो सप्पोरो डोम ४२,००० मे २००१
योकोहामा, कांग्वा निसान मैदान ७०,००० ऑक्टोबर १९९७

स्पर्धा अधिकारी

[संपादन]

निकाल

[संपादन]

पहिली फेरी

[संपादन]

गट अ, ब, क आणि ड हे आपले सामने दक्षिण कोरियामध्ये खेळले तर गट ई, फ, ग, ह हे आपले सामने जपानमध्ये खेळले.

सर्व वेळा स्थानिक(युटीसी+९)

गट अ

[संपादन]
संघ गु. सा. वि. अणि हा. गो+ गो- गो.फ.
डेन्मार्क +३
सेनेगाल +१
उरुग्वे -१
फ्रान्स -३





सेनेगाल ३ – ३ उरुग्वे
Fadiga Goal २०' (pen)
Bouba Diop Goal २६' Goal ३८'
Morales Goal ४७'
Forlán Goal ६९'
Recoba Goal ८८' (pen)
Team गु. सा. वि. अणि हा. गो+ गो- गो.फ.
स्पेन +५
पेराग्वे
दक्षिण आफ्रिका
स्लोवेनिया -५





Team गु. सा. वि. अणि हा. गो+ गो- गो.फ.
ब्राझिल ११ +८
तुर्की +२
कोस्टा रिका -१
चीन -९




कोस्टा रिका २ – ५ ब्राझिल
Wanchope Goal ३९'
Gómez Goal ५६'
Ronaldo Goal १०' Goal १३'
Edmílson Goal ३८'
Rivaldo Goal ६२'
Júnior Goal ६४'

Team गु. सा. वि. अणि हा. गो+ गो- गो.फ.
दक्षिण कोरिया +३
अमेरिकेची संयुक्त संस्थाने -१
पोर्तुगाल +२
पोलंड -४
दक्षिण कोरिया २ – ० पोलंड
Hwang Sun-Hong Goal २६'
Yoo Sang-Chul Goal ५३'
 
Asiad Main स्टेडियम, बुसान
प्रेक्षक संख्या: ४८,७६०
पंच: Ruiz (Colombia)





Team गु. सा. वि. अणि हा. गो+ गो- गो.फ.
जर्मनी ११ +१०
आयर्लंड +३
कामेरून -१
संयुक्त अरब अमिराती १२ -१२

जर्मनी ८ – ० संयुक्त अरब अमिराती
Ibrahim Goal २०' Goal २५' Goal ७०'
Ballack Goal ४०'
Jancker Goal ४५+१'
Linke Goal ७३'
Bierhoff Goal ८४'
Schneider Goal ९०+१'
 




Team गु. सा. वि. अणि हा. गो+ गो- गो.फ.
स्वीडन +१
इंग्लंड +१
आर्जेन्टीना
नायजेरिया -२





Team गु. सा. वि. अणि हा. गो+ गो- गो.फ.
मेक्सिको +२
इटली +१
क्रोएशिया -१
इक्वेडोर -२

इटली २ – ० इक्वेडोर
Vieri Goal ७' Goal २७'  



मेक्सिको १ – १ इटली
Borgetti Goal ३४' Del Piero Goal ८५'
ओइटा मैदान, Ōita Ref: Simon (Brazil)
Attendance: ३९,२९१

Team गु. सा. वि. अणि हा. गो+ गो- गो.फ.
जपान +३
बेल्जियम +१
रशिया
ट्युनिसिया -४





बाद फेरी

[संपादन]
१६ संघाची फेरी उपांत्य-पूर्व फेरी उपांत्य फेरी अंतिम फेरी
                           
जून १५ - सिओग्विपु            
  जर्मनी  १
जून २१ - उल्सान
  पेराग्वे  ०  
  जर्मनी  १
जून १७ - जॉन्जु
    अमेरिकेची संयुक्त संस्थाने  ०  
  मेक्सिको  ०
जून २५ - सेउल
  अमेरिकेची संयुक्त संस्थाने  २  
  जर्मनी  १
जून १६ - सुवोन
    दक्षिण कोरिया  ०  
  स्पेन (PSO)  १(३)
जून २२ - गॉन्गजु
  आयर्लंड  १(२)  
  स्पेन  ०(३)
जून १८ - दैजोन
    दक्षिण कोरिया (PSO)  ०(५)  
  दक्षिण कोरिया (AET)  २
जून ३० - योकोहामा
  इटली  १  
  जर्मनी  ०
जून १५ - निग्गाटा
    ब्राझिल  २
  डेन्मार्क  ०
जून २१ - Shizuoka
  इंग्लंड  ३  
  इंग्लंड  १
जून १७ - कोबे
    ब्राझिल  २  
  ब्राझिल  २
जून २६ - साईटामा
  बेल्जियम  ०  
  ब्राझिल  १
जून १६ - Oita
    तुर्की  ०   तिसरे स्थान
  स्वीडन  १
जून २२ - ओसाका जून २९ - दैगु
  सेनेगाल (AET)  २  
  सेनेगाल  ०   तुर्की  ३
जून १८ - Miyagi
    तुर्की (AET)  १     दक्षिण कोरिया  २
  जपान  ०
  तुर्की  १  


Round of १६

[संपादन]


स्वीडन १ – २ (a.e.t.) सेनेगाल
Larsson Goal ११' H. Camara Goal ३७' Goal १०४' (g.g.)
ओइटा मैदान, Ōita Ref: Aquino (Paraguay)
Attendance: ३९,७४७

साचा:Penshootoutbox






उपांत्य-पूर्व फेरी

[संपादन]


साचा:Penshootoutbox


उपांत्य फेरी

[संपादन]

तिसऱ्या स्थानासाठीचा सामना

[संपादन]

अंतिम सामना

[संपादन]
 २००२ World Cup Winners 
Flag of ब्राझील
ब्राझील
Fifth title
Golden Shoe Winner: Golden Ball Winner: Yashin Award: FIFA Fair Play Trophy: Most Entertaining Team:
ब्राझील रोनाल्डो
जर्मनी ऑलिव्हर काह्न
जर्मनी ऑलिव्हर काह्न
बेल्जियम
दक्षिण कोरिया

All-star team

[संपादन]
Goalkeepers Defenders Midfielders Forwards

जर्मनी Oliver Kahn
तुर्कस्तान Rüştü Reçber

ब्राझील Roberto Carlos
इंग्लंड Sol Campbell
स्पेन Fernando Hierro
दक्षिण कोरिया Hong Myung-Bo
तुर्कस्तान Alpay Özalan

ब्राझील Rivaldo
ब्राझील Ronaldinho
जर्मनी Michael Ballack
दक्षिण कोरिया Yoo Sang-Chul
अमेरिका Claudio Reyna

ब्राझील Ronaldo
जर्मनी Miroslav Klose
सेनेगाल El Hadji Diouf
तुर्कस्तान Hasan Şaş

संदर्भ

[संपादन]


बाह्य दुवे

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]