मिनेइर्याओ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मिनेइर्याओ
Mineirão
पूर्ण नाव Estádio Governador Magalhães Pinto
स्थान बेलो होरिझोन्ते, मिनास जेराईस, ब्राझील
गुणक 19°51′57″S 43°58′15″W / 19.86583°S 43.97083°W / -19.86583; -43.97083गुणक: 19°51′57″S 43°58′15″W / 19.86583°S 43.97083°W / -19.86583; -43.97083
उद्घाटन ५ सप्टेंबर १९६५
पुनर्बांधणी २१ डिसेंबर २०१२
आसन क्षमता ६२,१६०
वापरकर्ते संघ/स्पर्धा
२०१४ फिफा विश्वचषक

एस्तादियो मिनेइर्याओ (पोर्तुगीज: Estádio Governador Magalhães Pinto) हे ब्राझील देशाच्या बेलो होरिझोन्ते शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे. तसेच २०१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमधील फुटबॉल सामन्यांसाठी देखील ह्या स्टेडियमचा वापर केला जाईल.

२०१४ विश्वचषक[संपादन]

तारीख वेळ (यूटीसी−०३:००) संघ #1 निकाल. संघ #2 फेरी प्रेक्षकसंख्या
जून 14, 2014 13:00 कोलंबियाचा ध्वज कोलंबिया सामना 5 ग्रीसचा ध्वज ग्रीस गट क
जून 17, 2014 13:00 बेल्जियमचा ध्वज बेल्जियम सामना 15 अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया गट ह
जून 21, 2014 13:00 आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना सामना 27 इराणचा ध्वज इराण गट फ
जून 24, 2014 13:00 कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका सामना 40 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड गट ड
जून 28, 2014 13:00 गट अ विजेता सामना 49 Runner-up Group B १६ संघांची फेरी
जुलै 8, 2014 17:00 सामना ५७ विजेता सामना 61 Winner सामना 58 उपांत्य फेरी

बाह्य दुवे[संपादन]