पॉल पोग्बा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पॉल पोग्बा

पॉल लाबिल पोग्बा (फ्रेंच: Paul Labile Pogba; १५ मार्च १९९३ (1993-03-15), सीन-एत-मार्न, पॅरिस महानगर) हा एक फ्रेंच फुटबॉल खेळाडू आहे. २०१३ सालापासून फ्रान्स राष्ट्रीय संघाचा भाग असलेला पोग्बा २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये फ्रान्ससाठी खेळला आहे.

क्लब पातळीवर पोग्बा २०११-१२ दरम्यान प्रीमियर लीगमधील मॅंचेस्टर युनायटेड तर २०१२ पासून इटलीच्या सेरी आमधील युव्हेन्तुस एफ.सी. ह्या क्लबासाठी खेळत आहे.

बाह्य दुवे[संपादन]