कैसुके होंडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
कैसुके होंडा

कैसुके होंडा (जपानी: 本田 圭佑 ; रोमन लिपी: Honda Keisuke) (जून १३, १९८६ - हयात) हा जपानी फुटबॉल खेळाडू आहे. मधल्या फळीतील आक्रमक ढंगाने खेळणारा होंडा प्रसंगी आघाडीच्या फळीत स्ट्रायकराच्या किंवा बचाव फळीत लेफ्ट फुल बॅक खेळाडूच्या भूमिकेतूनही खेळू शकतो.

बाह्य दुवे[संपादन]