मॅथ्यू व्हॅलब्वेना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मॅथ्यू व्हॅलब्वेना

मॅथ्यू व्हॅलब्वेना (फ्रेंच: Mathieu Valbuena; २८ सप्टेंबर १९८४ (1984-09-28), ब्रूज, जिरोंद) हा एक फ्रेंच फुटबॉल खेळाडू आहे. २०१० सालापासून फ्रान्स राष्ट्रीय संघाचा भाग असलेला व्हॅलब्वेना २०१०२०१४ फिफा विश्वचषक तसेच युएफा यूरो २०१२ ह्या स्पर्धांमध्ये फ्रान्ससाठी खेळला आहे. २००६ पासून व्हॅलब्वेना फ्रान्सच्या लीग १मधील ऑलिंपिक दे मार्सेल ह्या क्लबासाठी खेळत आहे.

बाह्य दुवे[संपादन]