Jump to content

अरेना दा बायशादा

Coordinates: 25°26′54″S 49°16′37″W / 25.44833°S 49.27694°W / -25.44833; -49.27694
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अरेना दा बायशादा
Arena da Baixada
पूर्ण नाव Estádio Joaquim Américo Guimarães
स्थान कुरितिबा, पाराना, ब्राझिल
गुणक 25°26′54″S 49°16′37″W / 25.44833°S 49.27694°W / -25.44833; -49.27694
उद्घाटन २४ जून १९९९
पुनर्बांधणी २०१२-२०१४
आसन क्षमता २८,४१३
वापरकर्ते संघ/स्पर्धा
२०१४ फिफा विश्वचषक

अरेना दा बायशादा (पोर्तुगीज: Estádio Joaquim Américo Guimarães) हे ब्राझिल देशाच्या कुरितिबा शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे.

२०१४ विश्वचषक

[संपादन]
तारीख वेळ (यूटीसी−०३:००) संघ #1 निकाल. संघ #2 फेरी प्रेक्षकसंख्या
जून 16, 2014 16:00 इराणचा ध्वज इराण सामना 12 नायजेरियाचा ध्वज नायजेरिया गट फ
जून 20, 2014 19:00 होन्डुरासचा ध्वज होन्डुरास सामना 26 इक्वेडोरचा ध्वज इक्वेडोर गट इ
जून 23, 2014 13:00 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया सामना 35 स्पेनचा ध्वज स्पेन गट ब
जून 26, 2014 17:00 अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया सामना 48 रशियाचा ध्वज रशिया गट ह

बाह्य दुवे

[संपादन]