कास्तेल्याओ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कास्तेल्याओ
Castelão
पूर्ण नाव Estádio Plácido Aderaldo Castelo
स्थान फोर्तालेझा, सियारा, ब्राझील
गुणक 3°48′26.16″S 38°31′20.93″W / 3.8072667°S 38.5224806°W / -3.8072667; -38.5224806गुणक: 3°48′26.16″S 38°31′20.93″W / 3.8072667°S 38.5224806°W / -3.8072667; -38.5224806
उद्घाटन ११ नोव्हेंबर १९७३
पुनर्बांधणी २०१२
आसन क्षमता ६७,०३७
वापरकर्ते संघ/स्पर्धा
२०१४ फिफा विश्वचषक

कास्तेल्याओ (पोर्तुगीज: Estádio Plácido Aderaldo Castelo) हे ब्राझील देशाच्या फोर्तालेझा शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे.

२०१४ विश्वचषक[संपादन]

तारीख वेळ (यूटीसी−०३:००) संघ #1 निकाल. संघ #2 फेरी प्रेक्षकसंख्या
जून 14, 2014 16:00 उरुग्वेचा ध्वज उरुग्वे सामना 7 कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका गट ड
जून 17, 2014 16:00 ब्राझीलचा ध्वज ब्राझील सामना 17 मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको गट अ
जून 21, 2014 16:00 जर्मनीचा ध्वज जर्मनी सामना 29 घानाचा ध्वज घाना गट ग
जून 24, 2014 17:00 ग्रीसचा ध्वज ग्रीस सामना 38 कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर गट क
जून 29, 2014 13:00 गट ब विजेता सामना 51 गट अ उपविजेता १६ संघांची फेरी
जुलै 4, 2014 17:00 सामना 49 विजेता सामना 57 सामना 50 विजेता उपांत्यपूर्व फेरी

बाह्य दुवे[संपादन]