लायोनेल मेस्सी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
लायोनेल मेस्सी
Messi Barcelona - Valladolid (cropped).jpg
वैयक्तिक माहिती
पूर्ण नावलायोनेल आंद्रेस मेस्सी
जन्मदिनांक२४ जून, १९८७ (1987-06-24) (वय: ३१)
जन्मस्थळरोझारियो, आर्जेन्टिना
उंची१.६९ m
मैदानातील स्थानRight Winger
क्लब माहिती
सद्य क्लबएफ.सी. बार्सेलोना
क्र19
तरूण कारकीर्द
1995–2000
2000–2004
Newell's Old Boys
एफ.सी. बार्सेलोना B
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षेक्लबसा (गो)
2004–एफ.सी. बार्सेलोना 62 (29)[१]
राष्ट्रीय संघ
2005–आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना२६ 0(८)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: २५ नोव्हेंबर २००७.

† खेळलेले सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: २६ सप्टेंबर २००७

लायोनेल आन्द्रेस मेस्सी (स्पॅनिश: Lionel Messi) याचा जन्म २४ जून १९८७ साली अर्जेन्टिना येथे झाला. हा आर्जेन्टिना देशाचा एक फुटबॉल खेळाडू आहे. तो ला लीगा, ह्या स्पेनमधील व्यावसायिक फुटबॉल साखळी स्पर्धात एफ.सी. बार्सेलोना ह्या संघाकडून खेळतो. मेस्सीची गनणा त्याच्या पिढीतील सर्वश्रेष्ठ फ़ुटबॉल खेळाडू म्हणून केली जाते. अवघ्या २१ व्या वयात त्याने बैलन डी'ऑर आणि FIFA World Player of the Year साढ़ी नामांणकन मिळले. त्याच्या खेळाची शैली आणि क्षमता डिएगो मॅराडोनाशी मेळ खाते.

संदर्भ[संपादन]

  1. ^ ESPN (Last updated 25 Jun 2007)