इराण फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इराण
इराण
इराणचा ध्वज
टोपणनाव شیران ایران (इराणी सिंह)
राष्ट्रीय संघटना इराण फुटबॉल संघटना
प्रादेशिक संघटना ए.एफ.सी. (आशिया)
सर्वाधिक सामने अली दायी (१४९)
सर्वाधिक गोल अली दायी (१०९)
प्रमुख स्टेडियम आझादी स्टेडियम
फिफा संकेत IRN
फिफा क्रमवारी उच्चांक १५ (जुलै २००५)
फिफा क्रमवारी नीचांक १२२ (मे १९९६)
एलो क्रमवारी उच्चांक १५ (मे २००५)
एलो क्रमवारी नीचांक ७३ (जानेवारी १९६४)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान ६ – १ इराण इराण
(इस्तंबूल, तुर्कस्तान; मे 28, 1950)
सर्वात मोठा विजय
इराण इराण १९ – ० गुआम Flag of गुआम
(ताब्रिझ, इराण; नोव्हेंबर 24, 2000)
सर्वात मोठी हार
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया ५ – ० इराण इराण
(टोकियो, जपान; मे 28, 1958)
तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान ६ – १ इराण इराण
(इस्तंबूल, तुर्कस्तान; मे 28, 1950)
फिफा विश्वचषक
पात्रता ४ (प्रथम: १९७८)
सर्वोत्तम प्रदर्शन पहिली फेरी, १९७८, १९९८, २००६
ए.एफ.सी. आशिया चषक
पात्रता १२ (प्रथम १९६८)
सर्वोत्तम प्रदर्शन विजयी, १९६८, १९७२, १९७६

इराण फुटबॉल संघ (फारसी: تیم ملی فوتبال ایران‎) हा इराण देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. इराण आजवर ४ फिफा विश्वचषक व १२ ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धांमध्ये खेळला आहे.

२०१४ मधील फिफा क्रमवारीनुसार इराण हा आशिया खंडामधील सर्वोत्तम राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे.

आंतरराष्ट्रीय स्पर्धा[संपादन]

फिफा विश्वचषक[संपादन]

वर्ष स्थान
उरुग्वे १९३० खेळला नाही
इटली १९३४
फ्रान्स १९३८
ब्राझील १९५०
स्वित्झर्लंड १९५४
स्वीडन १९५८
चिली १९६२
इंग्लंड १९६६
मेक्सिको १९७०
पश्चिम जर्मनी १९७४ पात्रता नाही
आर्जेन्टिना १९७८ पहिली फेरी
स्पेन १९८२ माघार घेतली
मेक्सिको १९८६ अयोग्य ठरवण्यात आले
इटली १९९० पात्रता नाही
अमेरिका १९९४
फ्रान्स १९९८ पहिली फेरी
दक्षिण कोरिया जपान २००२ पात्रता नाही
जर्मनी २००६ पहिली फेरी
दक्षिण आफ्रिका २०१० पात्रता नाही
ब्राझील २०१४ पात्र

आशियाई अजिंक्यपद[संपादन]

वर्ष स्थान
हाँग काँग १९५६ माघार
दक्षिण कोरिया 1960 पात्रता नाही
इस्रायल 1964 माघार
इराण 1968 विजेते
थायलंड 1972 विजेते
इराण 1976 विजेते
कुवेत 1980 तिसरे स्थान
सिंगापूर 1984 चौथे स्थान
कतार 1988 तिसरे स्थान
जपान 1992 पहिली फेरी
संयुक्त अरब अमिराती 1996 तिसरे स्थान
लेबेनॉन 2000 उपांत्यपूर्व फेरी
चीन 2004 तिसरे स्थान
इंडोनेशियामलेशियाथायलंडव्हियेतनाम 2007 उपांत्यपूर्व फेरी
कतार 2011 उपांत्यपूर्व फेरी
ऑस्ट्रेलिया 2015 पात्र

गणवेश[संपादन]

Football kit
१९७८ विश्वचषक
Home[१]
Football kit
१९७८ विश्वचषक
Away[१]
१९९८ विश्वचषक
Home[२]
१९९८ विश्वचषक
Away[२]
Football kit
२००६ विश्वचषक
Home[३]
Football kit
२००६ विश्वचषक
Away[३]
२०११ आशिया चषक
Home
Football kit
२०११ आशिया चषक
Away
Football kit
२०११ आशिया चषक
Alternate

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]