स्वयंगोल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फुटबॉल, हॉकी, इ. खेळांमध्ये एखाद्या खेळाडूने (सहसा) चुकून स्वतःच्याच संघाविरुद्ध केलेल्या गोलला स्वयंगोल म्हणतात.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.