Jump to content

पीटर ओडेम्विंगी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पीटर ओडेम्विंगी

पीटर ओडेम्विंगी (रशियन: Питер Осазе Одемвингие; १५ जुलै १९८१ (1981-07-15), ताश्केंत, उझबेक सोसाग, सोव्हिएत संघ) हा एक नायजेरियाचा फुटबॉल खेळाडू आहे. २००२ सालापासून नायजेरिया राष्ट्रीय संघाचा भाग असलेला ओडेम्विंगी २०१०२०१४ फिफा विश्वचषक ह्या स्पर्धांमध्ये नायजेरियासाठी खेळला आहे. २०१४ पासून ओडेम्विंगी इंग्लंडच्या प्रीमियर लीगमधील स्टोक सिटी एफ.सी. ह्या क्लबासाठी खेळत आहे.

बाह्य दुवे[संपादन]