Jump to content

हामेस रॉद्रिग्वेझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हामेस रॉद्रिग्वेझ

हामेस दाव्हिद रॉद्रिग्वेझ रुबियो (स्पॅनिश: James David Rodríguez Rubio; १२ जुलै १९९१ (1991-07-12), कुकुता) हा एक कोलंबियन फुटबॉलपटू आहे. २०११ सालापासून कोलंबिया संघाचा भाग असलेला रॉद्रिग्वेझ आजवर २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये कोलंबियासाठी खेळला आहे.

क्लब पातळीवर रॉद्रिग्वेझ २०१०-१३ दरम्यान पोर्तुगालच्या प्रिमेइरा लीगामधील एफ.सी. पोर्तू तर २०१३ पासून ए.एस. मोनॅको एफ.सी. ह्या क्लबांसाठी खेळत आहे.

बाह्य दुवे

[संपादन]