Jump to content

गोन्झालो इग्वायिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोन्झालो इग्वायिन
वैयक्तिक माहिती
जन्मदिनांक१० डिसेंबर, १९८७ (1987-12-10) (वय: ३६)
जन्मस्थळब्रेस्त, फ्रान्स
उंची१.८५ मी (६ फु १ इं)
मैदानातील स्थानस्ट्रायकर / दुसरा स्ट्रायकर
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षेक्लबसा(गो)
२००४–२००७क्लब ऍथलेटीको रिव्हर प्लेट३२(१५)
२००७–२०१३रेआल माद्रिद१९०(१०७)
२०१३-एस.एस.सी. नापोली३१(१७)
राष्ट्रीय संघ
२००८Flag of आर्जेन्टिना आर्जेन्टिना (२३)(२)
२००९–आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना३२(२०)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: जुलै २०१४.

† खेळलेले सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: जुलै २०१४

गोन्झालो जेरार्दो इग्वायिन (स्पॅनिश: Gonzalo Gerardo Higuaín; १० डिसेंबर १९८७) हा एक आर्जेन्टाईन फुटबॉल खेळाडू आहे. २००९ सालापासून आर्जेन्टिना राष्ट्रीय संघाचा भाग असलेला इग्वायिन २०१०२०१४ फिफा विश्वचषक तसेच २०११ कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये आर्जेन्टिनासाठी खेळला आहे.

क्लब पातळीवर इग्वायिन सध्या सेरी आ मधील एस.एस.सी. नापोली ह्या क्लबासाठी खेळत आहे.

बाह्य दुवे

[संपादन]