अरेना कोरिंथियान्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अरेना कोरिंथियान्स
Arena Corinthians
स्थान साओ पाउलो, साओ पाउलो राज्य, ब्राझील
गुणक 23°32′44″S 46°28′24″W / 23.545531°S 46.473373°W / -23.545531; -46.473373गुणक: 23°32′44″S 46°28′24″W / 23.545531°S 46.473373°W / -23.545531; -46.473373
उद्घाटन १० मे २०१४
आसन क्षमता ६८,०३४
वापरकर्ते संघ/स्पर्धा
कोरिंथियान्स
२०१४ फिफा विश्वचषक

अरेना कोरिंथियान्स (पोर्तुगीज: Arena Corinthians) हे ब्राझील देशाच्या साओ पाउलो शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे. तसेच २०१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमधील फुटबॉल सामन्यांसाठी देखील ह्या स्टेडियमचा वापर केला जाईल.

२०१४ विश्वचषक[संपादन]

तारीख वेळ (यूटीसी−०३:००) संघ #1 निकाल. संघ #2 फेरी प्रेक्षकसंख्या
12 जून 2014 17:00 ब्राझीलचा ध्वज ब्राझील सामना 1 क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया गट अ
19 जून 2014 16:00 उरुग्वेचा ध्वज उरुग्वे सामना 23 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड गट ड
23 जून 2014 13:00 Flag of the Netherlands नेदरलँड्स सामना 36 चिलीचा ध्वज चिली गट ब
26 जून 2014 17:00 दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया सामना 47 बेल्जियमचा ध्वज बेल्जियम गट ह
1 July 2014 13:00 गट फ विजेता सामना 55 गट इ उपविजेता १६ संघांची फेरी
9 July 2014 17:00 सामना 59 विजेता सामना 62 सामना 60 विजेता उपांत्य फेरी

बाह्य दुवे[संपादन]