कॉन्ककॅफ
उत्तर, मध्य अमेरिका व कॅरिबियन फुटबॉल मंडळ Confederation of North, Central American and Caribbean Association Football |
|
---|---|
स्थापना | १९६१ |
प्रकार | राष्ट्रीय संस्थांचे मंडळ |
मुख्यालय | न्यू यॉर्क शहर, अमेरिका |
सदस्यता | ४० देश |
वेबसाईट | www.concacaf.com |
कॉन्ककॅफ (CONCACAF, उत्तर, मध्य अमेरिका व कॅरिबियन फुटबॉल मंडळ) हे उत्तर, मध्य अमेरिका व कॅरिबियन खंडांमधील ४० देशांमधील राष्ट्रीय फुटबॉल संस्थांचे मंडळ फिफाच्या जगभरातील सहा खंडीय मंडळांपैकी एक आहे. ह्या भागातील पुरूष व महिला फुटबॉल स्पर्धा पार पाडण्याची जबाबदारी कॉन्ककॅफवर आहे.