Jump to content

२०१४ फिफा विश्वचषक गट ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेच्या ड गटात उरुग्वेचा ध्वज उरुग्वे, कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका, इंग्लंडचा ध्वज इंग्लंड आणि इटलीचा ध्वज इटली या देशांचे संघ होते. यातील साखळी सामने १४-२४ जून, २०१४ दरम्यान खेळले गेले.

संघ[संपादन]

मानांकन संघ पात्रता निकष पात्रता दिनांक पात्रता
कितव्यांदा
शेवटचे प्रदर्शन आत्तापर्यंतची
सर्वोत्कृष्ट कामगिरी
फिफा गुणांकन (ऑक्टोबर १३, २०१३)
ड१ (मानांकन) उरुग्वेचा ध्वज उरुग्वे ए.एफ.सी.कॉन्मेबॉल बाद फेरी विजेता 20 नोव्हेंबर 2013 १२ २०१० विजेते (१९३०, १९५०) 6
ड२ कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका कॉन्ककॅफ चौथी फेरी उपविजेता 10 सप्टेंबर 2013 २००६ १६ संघांची फेरी (१९९०) 31
ड३ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड युएफा गट ह विजेता 15 ऑक्टोबर 2013 १४ २०१० विजेते (१९६६) 10
ड४ इटलीचा ध्वज इटली युएफा गट ब विजेता 10 सप्टेंबर 2013 १८ २०१० विजेते (१९३४, १९३८, १९८२, २००६) 9

सामने आणि निकाल[संपादन]

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका 3 2 1 0 4 1 +3 7
उरुग्वेचा ध्वज उरुग्वे 3 2 0 1 4 4 0 6
इटलीचा ध्वज इटली 3 1 0 2 2 3 −1 3
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड 3 0 1 2 2 4 −2 1
१४ जून २०१४
१६:००
उरुग्वे Flag of उरुग्वे १ – ३ कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका
कवानी Goal २४' (पेनल्टी) अहवाल कांबेल Goal ५४'
दुआर्ते Goal ५७'
उरेन्या Goal ८४'
कास्तेल्याओ, फोर्तालेझा
प्रेक्षक संख्या: ५८,६७९
पंच: जर्मनी फेलिक्स ब्राइश

१४ जून २०१४
१९:००
इंग्लंड Flag of इंग्लंड १ – २ इटलीचा ध्वज इटली
स्टरिज Goal ३७' अहवाल मार्चिसियो Goal 35'
बालोतेली Goal ५०'


२० जून २०१४
१३:००
इटली Flag of इटली ० – १ कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका
अहवाल र्विझ Goal ४४'
अरेना पर्नांबुको, रेसिफे
प्रेक्षक संख्या: ४०,२८५
पंच: चिली एन्रिक ओसेस

२४ जून २०१४
१३:००
इटली Flag of इटली ० – १ उरुग्वेचा ध्वज उरुग्वे
अहवाल गोडिन Goal 81'

२४ जून २०१४
१३:००
कोस्टा रिका Flag of कोस्टा रिका ० – ० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
अहवाल
मिनेइर्याओ, बेलो होरिझोन्ते
प्रेक्षक संख्या: ५७,८२३
पंच: अल्जीरिया जामेल हैमूदी


बाह्य दुवे[संपादन]