Jump to content

अरेना दा अमेझोनिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अरेना दा अमेझोनिया
Arena da Amazônia
स्थान मानौस, अमेझोनास, ब्राझिल
गुणक 3°4′59″S 60°1′41″W / 3.08306°S 60.02806°W / -3.08306; -60.02806
उद्घाटन ९ मार्च २०१४
आसन क्षमता ४२,३७४
वापरकर्ते संघ/स्पर्धा
२०१४ फिफा विश्वचषक

अरेना दा अमेझोनिया (पोर्तुगीज: Arena da Amazônia) हे ब्राझिल देशाच्या मानौस शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे.

२०१४ विश्वचषक

[संपादन]
तारीख वेळ (यूटीसी−०४:००) संघ #1 निकाल. संघ #2 फेरी प्रेक्षकसंख्या
जून 14, 201418:00इंग्लंडचा ध्वज इंग्लंडसामना 8इटलीचा ध्वज इटलीगट ड
जून 18, 201418:00कामेरूनचा ध्वज कामेरूनसामना 18क्रोएशियाचा ध्वज क्रोएशियागट अ
जून 22, 201418:00Flag of the United States अमेरिकासामना 30पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगालगट ग
जून 25, 201416:00होन्डुरासचा ध्वज होन्डुराससामना 41स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंडगट इ

बाह्य दुवे

[संपादन]