२०१४ फिफा विश्वचषक गट क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेच्या क गटात कोलंबियाचा ध्वज कोलंबिया, ग्रीसचा ध्वज ग्रीस, कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर आणि जपानचा ध्वज जपान या देशांचे संघ होते. यातील साखळी सामने १४-२४ जून, २०१४ दरम्यान खेळले गेले.

संघ[संपादन]

मानांकन संघ पात्रता निकष पात्रता दिनांक अंतिम फेरीतbr />किती वेळा शेवटचे प्रदर्शन आत्तापर्यंतची
सर्वोत्कृष्ट कामगिरी
फिफा गुणांकन (ऑक्टोबर १३, २०१३)
क१ (seed) कोलंबियाचा ध्वज कोलंबिया कॉन्मेबॉल साखळी फेरी उपविजेता २०१४-१०-११ १९९८ १९९० उपउपांत्यपूर्व फेरी
क२ ग्रीसचा ध्वज ग्रीस युएफा दुसरी फेरी विजेता २०१३-११-१९ २०१० १९९४, २०१० साखळी सामने १५
क३ कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर कॅफ तिसरी फेरी विजेता]] २०१३-११-१६ २०१० २००६, २०१० साखळी सामने १७
क४ जपानचा ध्वज जपान ए.एफ.सी. गट ब चौथी फेरी विजेता २०१३-०६-०४ २०१० २००२, २०१० उपउपांत्यपूर्व फेरी ४४

पूर्वीच्या फिफा विश्वचषकांतील लढती[संपादन]

या गटातील संघात आत्तापर्यंत मागील एकाही फिफा विश्वचषकात एकमेकांशी लढती झालेल्या नाहीत.[१]

सामने आणि निकाल[संपादन]

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
कोलंबियाचा ध्वज कोलंबिया 3 3 0 0 9 2 +7 9
ग्रीसचा ध्वज ग्रीस 3 1 1 1 2 4 −2 4
कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर 3 1 0 2 4 5 −1 3
जपानचा ध्वज जपान 3 0 1 2 2 6 −4 1
१४ जून २०१४
१३:००
कोलंबिया Flag of कोलंबिया ३ – ० ग्रीसचा ध्वज ग्रीस
आर्मेरो Goal 5'
गुत्येरेझ Goal 58'
रॉद्रिग्वेझ Goal 90+3'
अहवाल
मिनेइर्याओ, बेलो होरिझोन्ते
प्रेक्षक संख्या: ५७,१७४
पंच: अमेरिका मार्क गायगर

१४ जून २०१४
२२:००
कोत द'ईवोआर Flag of कोत द'ईवोआर २ – १ जपानचा ध्वज जपान
बोनी Goal ६४'
जेर्व्हिन्हो Goal ६६'
अहवाल होंडा Goal १६'
अरेना पर्नांबुको, रेसिफे
प्रेक्षक संख्या: ४०,२६७
पंच: चिली एन्रिक ओसेस


१९ जून २०१४
१९:००
जपान Flag of जपान ० – ० ग्रीसचा ध्वज ग्रीस
अहवाल

२४ जून २०१४
१७:००
जपान Flag of जपान १ – ४ कोलंबियाचा ध्वज कोलंबिया
ओकाझाकी Goal ४५+१' Report क्वाद्रादो Goal १७' (पे.)
मार्तिनेझ Goal ५५'८२'
रॉद्रिग्वेझ Goal ९०'

२४ जून २०१४
१७:००
ग्रीस Flag of ग्रीस २ – १ कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर
समारिस Goal ४२'
समरस Goal ९०+३' (पे.)
Report बोनी Goal ७४'


नोंदी[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "2014 FIFA World Cup – Statistical Kit" (PDF) (इंग्लिश भाषेत). Archived from the original (PDF) on 2014-06-29. 2014-06-09 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे[संपादन]