Jump to content

ड्रिस मेर्टन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ड्रिस मेर्टन्स

ड्रिस मेर्टन्स (डच: Dries Mertens; ६ मे १९८७ (1987-05-06), ब्रसेल्स) हा एक बेल्जियन फुटबॉल खेळाडू आहे. २०११ सालापासून बेल्जियम राष्ट्रीय संघाचा भाग असलेला मेर्टन्स २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये बेल्जियमसाठी खेळला आहे.

क्लब पातळीवर मेर्टन्स २००९-११ दरम्यान नेदरलॅंड्सच्या एरेडिव्हिझीमधील एफ.सी. उट्रेख्त, २०११-१३ पी.एस.व्ही. आइंडहोवन तर २०१३ पासून सेरी आमधील एस.एस.सी. नापोली ह्या क्लबांसाठी खेळत आहे.

बाह्य दुवे[संपादन]