१९३८ फिफा विश्वचषक अंतिम सामना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९३८ फिफा विश्वचषक अंतिम सामना
स्पर्धा १९३८ फिफा विश्वचषक
दिनांक १९ जून १९३८
मैदान स्ताद ओलिंपिक इव्ह-दू-मॅनूआ, पॅरिस
पंच जॉर्जस केप्देविले (फ्रांस)
प्रेक्षक संख्या ४५,०००

१९३८ फिफा विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पॅरिसजवळील स्ताद ओलिंपिक दे कोलोंब येथे १८ जून १९३८ रोजी इटलीहंगेरी ह्या दोन देशांदरम्यान खेळवला गेला. इटलीने ह्या सामन्यात ४-२ असा विजय मिळवून आपले विश्वविजेतेपद राखले.

सामना माहिती[संपादन]

१९ जून १९३८
१७:००
इटली Flag of इटली ४–२ हंगेरीचा ध्वज हंगेरी
जिनो कोलास्सी Goal ६'३५'
सिल्वो पियालो Goal १६'८२'
रिपोर्ट पाल टिट्कोस Goal ८'
जॉर्जी सारोसी Goal ७०'
स्ताद ओलिंपिक दे कोलोंब, पॅरिस
प्रेक्षक संख्या: ४५,०००
पंच: जॉर्जस केप्देविले (फ्रांस)

बाह्य दुवे[संपादन]