१९७४ फिफा विश्वचषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९७४ फिफा विश्वचषक
Fußball-Weltmeisterschaft 1974
स्पर्धा माहिती
यजमान देश पश्चिम जर्मनी ध्वज पश्चिम जर्मनी
तारखा १३ जून७ जुलै
संघ संख्या १६
स्थळ ९ (९ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी (२ वेळा)
उपविजेता Flag of the Netherlands नेदरलँड्स
तिसरे स्थान पोलंडचा ध्वज पोलंड
चौथे स्थान ब्राझीलचा ध्वज ब्राझील
इतर माहिती
एकूण सामने ३८
एकूण गोल ९७ (२.५५ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या १७,७४,०२२ (४६,६८५ प्रति सामना)

१९७४ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची नववी आवृत्ती पश्चिम जर्मनी देशामध्ये १३ जून ते ७ जुलै १९७४ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ९८ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

यजमान पश्चिम जर्मनीने अंतिम फेरीच्या सामन्यात नेदरलँड्सला २–१ असे पराभूत करून आपले दुसरे अजिंक्यपद जिंकले.

पात्र संघ[संपादन]

गट अ गट ब गट क गट ड

यजमान शहरे[संपादन]

म्युनिक पश्चिम बर्लिन हांबुर्ग
ऑलिंपिक मैदान ऑलिंपिक मैदान फोल्क्सपार्कस्टेडियोन
क्षमता: 72,000 क्षमता: 75,000 क्षमता: 55,000
Olympiastadion Muenchen.jpg Berliner Olympiastadion innen.jpg AOL-Arena.jpg
डॉर्टमुंड ड्युसेलडॉर्फ गेल्सनकर्शन
सिग्नल इडूना पार्क Rheinstadion Parkstadion
क्षमता: 80,000 क्षमता: 45,100 क्षमता: 48,000
Westfalenstadion von oben.jpg Parkstadion 1998-09-12.jpg
फ्रांकफुर्ट हानोव्हर श्टुटगार्ट
कॉमर्झ बँक-अरेना ए.डब्ल्यू.डी. एरेना गॉट्ट्लीब डाइमलर मैदान
क्षमता: 54,000 क्षमता: 44,000 क्षमता: 55,000
Gottlieb-daimler-stadion.jpg

स्पर्धेचे स्वरूप[संपादन]

ह्या स्पर्धेमध्ये १६ पात्र संघांना ४ गटांत विभागण्यात आले व साखळी पद्धतीने लढती घेतल्या गेल्या. प्रत्येक गटामधील २ सर्वोत्तम संघांना दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला ज्यांत पुन्हा ८ संघांचे दोन गट केले गेले. अंतिम सामना वगळता इतर कोणताही बाद फेरीचा सामना ह्या स्पर्धेत नव्हता.

बाह्य दुवे[संपादन]