स्टेफान दे फ्रिय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
स्टेफान दे फ्रिय

स्टेफान दे फ्रिय (डच: Stefan de Vrij; ५ फेब्रुवारी १९९२ (1992-02-05)) हा एक डच फुटबॉलपटू आहे. २०१२ सालापासून नेदरलँड्स संघाचा भाग असलेला दे फ्रिय २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये नेदरलँड्ससाठी खेळला आहे.

क्लब पातळीवर दे फ्रिय २००९ पासून एरेडिव्हिझीमधील फेयेनूर्द ह्या क्लबासाठी खेळत आहे.

बाह्य दुवे[संपादन]