पोर्तू अलेग्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पोर्तू अलेग्री
Porto Alegre
ब्राझीलमधील शहर

Montagem de porto alegre 2.jpg
Bandeira de Porto Alegre (RS).svg
ध्वज
Porto Alegre (RS) - Brasao.svg
चिन्ह
RioGrandedoSul Municip PortoAlegre.svg
पोर्तू अलेग्रीचे रियो ग्रांदे दो सुलमधील स्थान
पोर्तू अलेग्री is located in ब्राझील
पोर्तू अलेग्री
पोर्तू अलेग्री
पोर्तू अलेग्रीचे ब्राझिलमधील स्थान

गुणक: 30°01′59″S 51°13′48″W / -30.03306, -51.23गुणक: 30°01′59″S 51°13′48″W / -30.03306, -51.23

देश ब्राझील ध्वज ब्राझील
राज्य Bandeira do Rio Grande do Sul.svg रियो ग्रांदे दो सुल
स्थापना वर्ष २६ मार्च १७७२
क्षेत्रफळ ४९६.८ चौ. किमी (१९१.८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३३ फूट (१० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर १४,०९,९३९
  - घनता २,८३८ /चौ. किमी (७,३५० /चौ. मैल)
  - महानगर ३९,७९,५६१
प्रमाणवेळ यूटीसी−०३:००
portoalegre.rs.gov.br


पोर्तू अलेग्री (पोर्तुगीज: Porto Alegre) ही ब्राझील देशाच्या रियो ग्रांदे दो सुल ह्या सर्वात दक्षिणेकडील राज्याची राजधानी, देशातील दहाव्या क्रमांकाचे मोठे शहर व चौथ्या क्रमांकाचे मोठे महानगर क्षेत्र आहे.

हे शहर १७७२ साली असोरेस येथून स्थानांतरित झालेल्या लोकांनी वसवले. त्यानंतर जर्मनी, इटली, पोलंड इत्यादी देशांमधून आलेले अनेक लोक येथे स्थायिक झाले. आजच्या घडीला पोर्तू अलेग्री शहराची लोकसंख्या १४ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे ४० लाख आहे.

२०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील १२ यजमान शहरांपैकी पोर्तू अलेग्री एक असून येथील एस्तादियो बेईरा-रियो स्टेडियममध्ये विश्वचषकातील ५ सामने खेळवले जातील.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: