Jump to content

फर्नांदो लुईझ रोझा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फर्नांदिन्हो

फर्नांदो लुईझ रोझा उर्फ फर्नांदिन्हो (पोर्तुगीज: Fernando Luiz Roza; ४ मे १९८५ (1985-05-04)) हा एक ब्राझीलीयन फुटबॉलपटू आहे. २०११ पासून ब्राझील राष्ट्रीय संघाचा भाग असलेला फर्नांदिन्हो २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये ब्राझीलकडून खेळला आहे. क्लब पातळीवर फर्नांदिन्हो २००५-१३ दरम्यान युक्रेनमधील एफ.सी. शख्तार दोनेत्स्क तर २०१३ पासून प्रीमियर लीगमधील मॅंचेस्टर सिटी ह्या क्लबांसाठी खेळत आहे.

बाह्य दुवे

[संपादन]