Jump to content

अल्जीरिया राष्ट्रीय फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अल्जीरिया फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
अल्जीरिया
अल्जीरिया
टोपणनाव लेस फेनेक्स
(वाळवंटी कोल्हे)
राष्ट्रीय संघटना अल्जीरिया फुटबॉल मंडळ
प्रादेशिक संघटना आफ्रिकन फुटबॉल मंडळ (आफ्रिका)
सर्वाधिक सामने लख्दर बेलूमी (१०१)
सर्वाधिक गोल अब्देलहफिद तासफाऊत (३५)
प्रमुख स्टेडियम स्तादे ५ जुलियेत १९६२
फिफा संकेत ALG
सद्य फिफा क्रमवारी २५
फिफा क्रमवारी उच्चांक १९ (डिसेंबर २०१२)
फिफा क्रमवारी नीचांक १०३ (जून २००८)
सद्य एलो क्रमवारी ५६
एलो क्रमवारी उच्चांक १६ (नोव्हेंबर १९६७)
एलो क्रमवारी नीचांक १०५ (जुलै २००८)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
ट्युनिसियाचा ध्वज ट्युनिसिया १–२ अल्जीरिया अल्जीरिया
(ट्युनिस, ट्युनिसिया; १ जून १९५७)
सर्वात मोठा विजय
अल्जीरिया अल्जीरिया १५–१ दक्षिण येमेन Flag of दक्षिण येमेन
(त्रिपोली, लिबिया; १७ ऑगस्ट १९७३)
सर्वात मोठी हार
Flag of the German Democratic Republic पूर्व जर्मनी ५–० अल्जीरिया अल्जीरिया
(कोटबुस, पूर्व जर्मनी; २१ एप्रिल १९७६)
फिफा विश्वचषक
पात्रता ४ (प्रथम: १९८२)
सर्वोत्तम प्रदर्शन पहिली फेरी, १९८२, १९८६२०१०
आफ्रिकन देशांचा चषक
पात्रता १४ (प्रथम १९६८)
सर्वोत्तम प्रदर्शन विजेता, १९९०

अल्जीरिया फुटबॉल संघ (अरबी: منتخب الجزائر لكرة القدم) हा आफ्रिका खंडामधील अल्जीरिया देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. अल्जीरिया आजवर ३ फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळला असून त्याला प्रत्येक वेळी पहिल्या फेरीतच पराभूत व्हावे लागले आहे. अल्जीरियाने १९९० साली आफ्रिकन देशांचा चषक जिंकला होता.

बाह्य दुवे

[संपादन]