Jump to content

ऑस्ट्रेलिया फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियाचा ध्वज
टोपणनाव Socceroos
राष्ट्रीय संघटना Football Federation Australia
प्रादेशिक संघटना ए.एफ.सी. (आशिया)
सर्वाधिक सामने मार्क श्वार्झर (१०९)
सर्वाधिक गोल डेमियन मोरी व टिम केहिल (२९)
फिफा संकेत AUS
सद्य फिफा क्रमवारी ५६
फिफा क्रमवारी उच्चांक १४ (सप्टेंबर २००९)
फिफा क्रमवारी नीचांक ९२ (जून २०००)
सद्य एलो क्रमवारी ३२
एलो क्रमवारी उच्चांक(नोव्हेंबर २००१)
एलो क्रमवारी नीचांक ७५ (नोव्हेंबर १९६५)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३ - १ ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
(ड्युनेडिन, न्यू झीलँड; जून १७ इ.स. १९२२)
सर्वात मोठा विजय
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३१ - ० अमेरिकन सामोआ Flag of अमेरिकन सामोआ
(कॉफ्स हार्बर, ऑस्ट्रेलिया; एप्रिल ११ इ.स. २००१)
सर्वात मोठी हार
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ० - ८ दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
(ॲडलेड, ऑस्ट्रेलिया; सप्टेंबर १७ इ.स. १९५५)
फिफा विश्वचषक
पात्रता ४ (प्रथम: १९७४)
सर्वोत्तम प्रदर्शन उपांत्य पूर्व फेरी, २००६
ए.एफ.सी. आशिया चषक
पात्रता २ (प्रथम २००७)
सर्वोत्तम प्रदर्शन उपविजेते (२०११
कॉन्फेडरेशन्स चषक
पात्रता २ (सर्वप्रथम १९९७)
सर्वोत्तम प्रदर्शन उपविजेता, १९९७

ऑस्ट्रेलिया फुटबॉल संघ हा ऑस्ट्रेलिया देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. २००६ सालापर्यंत ओशनिया फुटबॉल मंडळाचा सदस्य असलेल्या ऑस्ट्रेलियाने त्याच साली ओ.एफ.सी.मधून बाहेर पडून ए.एफ.सी.मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.

ऑस्ट्रेलियाने आजवर १९७४, २००६२०१० ह्या तीन फिफा विश्वचषकांमध्ये खेळला असून २००१४ विश्वचषकासाठी त्याने पात्रता मिळवली आहे.

गणवेश[संपादन]

1922
1974 (away)
1998
२००७ (home)
2007 (away)
2008 (home)
2008 (away)
२०१२ (home)
२०१२ (away)

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]