आंगेल दि मारिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आंगेल दि मारिया

ॲंजल डी मारिया (स्पॅनिश: Ángel Fabián di María Hernández; १४ फेब्रुवारी १९८८) हा एक आर्जेन्टिनाचा फुटबॉलपटू आहे. डी मारिया सध्या आर्जेन्टिना राष्ट्रीय संघ तसेच स्पेनमधील रेआल माद्रिद ह्या संघांसाठी खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]