जोसेफ योबो
Appearance
जोफेफ फिलिप योबो (Joseph Phillip Yobo; ६ सप्टेंबर, १९८० ) हा एक नायजेरियन फुटबॉलपटू आहे. २००१-२०१४ दरम्यान नायजेरिया संघाचा भाग असलेला योबो आजवर २००२, २०१० व २०१४ ह्या विश्वचषक स्पर्धामध्ये नायजेरियासाठी खेळला आहे.
क्लब पातळीवर योबो २००१-०३ दरम्यान फ्रान्सच्या लीग १ मधील ऑलिंपिक दे मार्सेल, २००३-१२ दरम्यान प्रीमियर लीगमधील एव्हर्टन एफ.सी. तर २०१२ पासून तुर्कस्तानमधील फेनर्बाचे एस.के. ह्या क्लबांसाठी खेळत आहे.
बाह्य दुवे
[संपादन]- माहिती Archived 2014-07-02 at the Wayback Machine.