२०१८ फिफा विश्वचषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१८ फिफा विश्वचषक
Чемпионат мира по футболу 2018
स्पर्धा माहिती
यजमान देश रशिया ध्वज रशिया
तारखा जून ८जुलै ८
संघ संख्या ३२ (६ परिसंघांपासुन)
स्थळ १२ (११ यजमान शहरात)

२०१८ फिफा विश्वचषक ही फिफा विश्वचषक ह्या जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्पर्धेची २१वी आवृत्ती असेल. ही स्पर्धा जून ८ ते जुलै ८, २०१८ दरम्यान रशिया देशामध्ये खेळवली जाईल. रशिया तसेच पूर्व युरोपात विश्वचषकाचे आयोजन होण्याची ही पहिलीच वेळ असेल. २ डिसेंबर २०१० रोजी झ्युरिक येथे झालेल्या फिफाच्या बैठकीमध्ये रशियाला यजमानपदासाठी निवडले गेले.

मैदाने[संपादन]

रशियाच्या खालील ११ शहरांमधील १२ मैदानांमध्ये विश्वचषकाचे सामने खेळवले जातील. ह्यांपैकी बव्हंशी मैदाने नवी बांधली जात आहेत तर काही जुन्या मैदानांची डागडुजी करण्यात येत आहे.

मॉस्को मॉस्को सेंट पीटर्सबर्ग कालिनिनग्राद
लुझनिकी मैदान Otkrytie Arena Zenit Arena Arena Baltika
आसनक्षमता: 89,318
(सुधारणा)
आसनक्षमता: 46,990
(नवे स्टेडियम)
आसनक्षमता: 69,501
(नवे स्टेडियम)
आसनक्षमता: 45,015
(नवे स्टेडियम)
Luzhniki Inside View B Stand.jpg [ चित्र हवे ]
कझान निज्नी नॉवगोरोद
Kazan Arena Nizhny Novgorod स्टेडियम
आसनक्षमता: 45,105[१]
(नवे स्टेडियम)
आसनक्षमता: 44,899
(नवे स्टेडियम)
समारा वोल्गोग्राद
Samara स्टेडियम
(नवे स्टेडियम)
Central स्टेडियम
(पुनर्बांधणी)
आसनक्षमता: 44,918 आसनक्षमता: 45,015
सारान्स्क रोस्तोव दॉन सोत्शी येकातेरिनबुर्ग
Yubileyniy स्टेडियम
(नवे स्टेडियम)
Levberdon Arena
(नवे स्टेडियम)
Fisht Olympic स्टेडियम
(नवे स्टेडियम)
Central स्टेडियम
(सुधारणा)
आसनक्षमता: 45,015 आसनक्षमता: 43,702 आसनक्षमता: 47,659 आसनक्षमता: 44,130

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. Вместимость футбольного стадиона Казани к ЧМ могут увеличить до 60 тыс. мест.